कोमल खांबे या Lokmat.com मध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह-ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींवर लिखाण करतात. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची (B.Sc) पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. त्यांना वाचन, लेखन व मुलाखती घ्यायला आवडते. 'लोकमत'आधी त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये काम केलं आहे. गेली ४ वर्ष त्या या क्षेत्रात काम करत आहेत.Read more
मनवाने इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने टाटा कंपनीची काही महिन्यांपूर्वीच घेतलेली नवी कोरी कार सतत बंद पडत असल्याचं म्हटलं आहे. ...
'दशावतार' सिनेमात मुख्य भूमिकेसाठी दिलीप प्रभावळकर यांच्यासोबतच साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्या नावाचाही विचार झाल्याची चर्चा होती. यावर आता दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी भाष्य केलं आहे. ...
कॅब ड्राइव्हचे पैसे वेळेत देऊनही ओला कंपनीकडून अभिनेत्रीला अतिरिक्त पैशाची आणि दंड भरण्याची मागणी होत आहे. त्यामुळे अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. ...
लिव्ह इनसारख्या विषयावर भाष्य करणारा 'बिन लग्नाची गोष्ट' हा सिनेमा १२ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ, गिरिश ओक यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने कलाकार, दिग्दर्शक आदित्य ...