कोमल खांबे या Lokmat.com मध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह-ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींवर लिखाण करतात. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची (B.Sc) पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. त्यांना वाचन, लेखन व मुलाखती घ्यायला आवडते. 'लोकमत'आधी त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये काम केलं आहे. गेली ४ वर्ष त्या या क्षेत्रात काम करत आहेत.Read more
यंदा अनेक सेलिब्रिटी लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा साजरा करणार आहेत. 'बिग बॉस मराठी' फेम निखिल राजेशिर्के यानेदेखील पत्नीसोबत लग्नानंतरचा हा पहिला गुढीपाडवा साजरा केला आहे. ...
स्वप्निल जोशीने साकारलेली श्रीकृष्णाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. याचाच एक किस्सा अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितला. ...
मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या सिद्धार्थने त्याच्या टॅलेंट आणि मेहनतीच्या जोरावर सिनेसृष्टीत स्थान निर्माण केलं. अभिनेत्याचं सर्वत्र कौतुकही होताना दिसतं. मात्र, खुद्द सलमान खानने सिद्धार्थचं कौतुक केलं होतं. ...
मराठीतील सुपरस्टार असूनही प्रेक्षकांचे लाडके अशोकमामा कधीही सूट-बूट किंवा ब्लेझरमध्ये दिसत नाहीत. अनेक कार्यक्रम, इव्हेंटलाही ते साध्या कपड्यांत दिसतात. यामागचं कारण त्यांनी मुलाखतीत सांगितलं आहे. ...