कोमल खांबे या Lokmat.com मध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह-ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींवर लिखाण करतात. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची (B.Sc) पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. त्यांना वाचन, लेखन व मुलाखती घ्यायला आवडते. 'लोकमत'आधी त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये काम केलं आहे. गेली ४ वर्ष त्या या क्षेत्रात काम करत आहेत.Read more
रोहित आर्याने काही मराठी सेलिब्रिटींनाही संपर्क केल्याची माहिती समोर आली आहे. काही सेलिब्रिटींनी त्याच्या स्टुडिओला भेटही दिली होती. या घटनेच्या दोनच दिवस आधीच मराठी अभिनेता आयुष संजीव आरए स्टुडिओमध्ये गेला होता. तो रोहित आर्यालाही भेटला होता. ...
'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमातून शेतकरी आत्महत्यासारख्या विषयावर भाष्य करण्यात आलं आहे. या सिनेमाच्या निमित्ताने पृथ्विकने खास लूक केला होता. याचे फोटो त्याने सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. ...
रुचिराला रोहित आर्याच्या टीमकडून एका हिंदी सिनेमासाठी कॉल आला होता. त्यासंदर्भात अभिनेत्री त्यांना भेटण्यासाठी गेली होती. पण, त्यानंतर ही घटना ऐकल्यावर रुचिराला धक्का बसला आहे. 'लोकमत फिल्मी'शी बोलताना रुचिराने हा संपूर्ण घडलेला प्रसंग सांगितला आहे. ...
मराठीतील हा बिग बजेट सिनेमा असल्याचं महेश मांजरेकरांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. तर सिनेमा बनवण्यासाठी कितीतरी कोटी खर्च झाल्याचा खुलासाही मांजरेकरांनी केला आहे. ...
'टाइमपास' फेम अभिनेत्याने मुंबईच्या जवळच नवीन घर खरेदी केली आहे. आपल्या या स्वप्नातल्या घरात अभिनेत्याने नुकताच गृहप्रवेशही केला आहे. सोशल मीडियावरून ही खूशखबर अभिनेत्याने चाहत्यांना दिली आहे. ...