लाईव्ह न्यूज :

author-image

कोमल खांबे

कोमल खांबे या Lokmat.com मध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह-ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींवर लिखाण करतात. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची (B.Sc) पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. त्यांना वाचन, लेखन व मुलाखती घ्यायला आवडते. 'लोकमत'आधी त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये काम केलं आहे. गेली ४ वर्ष त्या या क्षेत्रात काम करत आहेत.
Read more
Navratri Special : "शेतकरी नवरा नको गं बाई" हा दृष्टिकोन बदलण्याची गरज, अभिनेत्री असलेली मृण्मयी शेतीकडे का वळली? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Navratri Special : "शेतकरी नवरा नको गं बाई" हा दृष्टिकोन बदलण्याची गरज, अभिनेत्री असलेली मृण्मयी शेतीकडे का वळली?

अभिनेत्री ते शेतकरीण बाई! मुंबई सोडून मृण्मयीने का धरली गावाकडची वाट? जाणून घ्या तिचा प्रवास  ...

Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा

बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर आर्याने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने बिग बॉसच्या घरातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. याबरोबरच बिग बॉस हिंदीची ऑफर होती, असा गौप्यस्फोटही आर्याने केला.  ...

'तुंबाड' फेम सोहम शाहने केलं अनिता दातेचं कौतुक, म्हणाला- "सिनेमात तिच्याबरोबर काम करताना..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुंबाड' फेम सोहम शाहने केलं अनिता दातेचं कौतुक, म्हणाला- "सिनेमात तिच्याबरोबर काम करताना..."

Tumbbad : 'तुंबाड' सिनेमात मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळाली होती. या सिनेमात अभिनेत्री अनिता दाते केळकर हिने विनायक म्हणजेच सोहम शाहच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. सोहमने सिनेमात अनिता दातेबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. ...

Exclusive : सेटवर आलेला अनुभव, शाहरुखची प्रतिक्रिया अन् अनिता दाते; सोहम शाहने 'तुंबाड २'बद्दल दिली मोठी हिंट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : सेटवर आलेला अनुभव, शाहरुखची प्रतिक्रिया अन् अनिता दाते; सोहम शाहने 'तुंबाड २'बद्दल दिली मोठी हिंट

Tumbbad : 'तुंबाड' सिनेमात मुख्य भूमिका साकारणाऱ्या सोहम शाहने लोकमत फिल्मीशी खास बातचीत केली. ...

'दृश्यम 2' मध्ये छोटी भूमिका ते JNU सिनेमात लीड रोल, बॉलिवूड गाजवणारा मराठमोळा सिद्धार्थ बोडके - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दृश्यम 2' मध्ये छोटी भूमिका ते JNU सिनेमात लीड रोल, बॉलिवूड गाजवणारा मराठमोळा सिद्धार्थ बोडके

Siddharth Bodke Interview : 'दृश्यम'मुळे नशीब बदललं! JNU सिनेमात मराठमोळ्या सिद्धार्थ बोडकेची मुख्य भूमिका ...

अजय देवगणने 'मैदान' मारलं! इंडियन फुटबॉल टीमच्या इतिहासातील सोनेरी पान उलगडणारा सिनेमा - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणने 'मैदान' मारलं! इंडियन फुटबॉल टीमच्या इतिहासातील सोनेरी पान उलगडणारा सिनेमा

Maidaan Review : अजय देवगणचा 'मैदान' पाहण्याआधी एकदा रिव्ह्यू वाचा ...

"दिग्दर्शक रोज रात्री फोन करायचा आणि...", 'शुभविवाह' फेम अभिनेत्रीने सांगितली इंडस्ट्रीतली काळी बाजू - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"दिग्दर्शक रोज रात्री फोन करायचा आणि...", 'शुभविवाह' फेम अभिनेत्रीने सांगितली इंडस्ट्रीतली काळी बाजू

काजलने नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने सुरुवातीच्या काळात आलेला एक अनुभवही सांगितला. ...

"ऑडिशनसाठी पुणे-मुंबई ४ तासाचा प्रवास अन्...", 'शुभविवाह' फेम काजल पाटीलची कशी झाली अभिनयात एन्ट्री - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ऑडिशनसाठी पुणे-मुंबई ४ तासाचा प्रवास अन्...", 'शुभविवाह' फेम काजल पाटीलची कशी झाली अभिनयात एन्ट्री

'शुभविवाह' मालिकेत मानसी हे पात्र साकारून प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या काजलने तिच्या अभिनयातील प्रवासाबद्दल 'लोकमत फिल्मी'ला विशेष मुलाखत दिली.  ...