कोमल खांबे या Lokmat.com मध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह-ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींवर लिखाण करतात. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची (B.Sc) पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. त्यांना वाचन, लेखन व मुलाखती घ्यायला आवडते. 'लोकमत'आधी त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये काम केलं आहे. गेली ४ वर्ष त्या या क्षेत्रात काम करत आहेत.Read more
Ranveer Allahbadia : 'इंडिया गॉट लेटेंट'मध्ये कुटुंबाविषयी अश्लील आणि वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे सर्वच स्तरातून यूट्यूबर रणवीर अलाहाबादियावर टीका होत आहे. रणवीर अलाहाबादियाच्या या वक्तव्यानंतर मराठी अभिनेत्याने संतप्त पोस्ट शेअर केली आहे. ...
मिलिंद गवळी यांनी पत्नीसह दिल के करीब या सुलेखा तळवळकर यांच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. कलाकारांनी लग्न करू नये, असं मिलिंद गवळी म्हणाले. ...
साताऱ्यातील कराडमधील एका कार्यक्रमाला प्राजक्ता हजर राहणार असल्याची जाहिरात आयोजकांकडून करण्यात आली आहे. पण, या कार्यक्रमाचं तिला निमंत्रण आलेलं नाही. प्राजक्ताने या जाहिराताचा फोटो शेअर करत संताप व्यक्त केला आहे. ...
छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुकही होत आहे. पण, मराठी अभिनेत्याला मात्र संभाजी महाराजांच्या भूमिकेतील विकी कौशल रुचलेला नाही. ...
Chhaava Trailer Controversy: 'छावा' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई हे लेझीम खेळत असल्याचं दाखविण्यात आलं आहे. यावरुन सिनेमाला विरोध होत आहे. यावर आता अमोल कोल्हेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ...