लाईव्ह न्यूज :

author-image

कोमल खांबे

कोमल खांबे या Lokmat.com मध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह-ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींवर लिखाण करतात. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची (B.Sc) पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. त्यांना वाचन, लेखन व मुलाखती घ्यायला आवडते. 'लोकमत'आधी त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये काम केलं आहे. गेली ४ वर्ष त्या या क्षेत्रात काम करत आहेत.
Read more
औरंगाबादचं नाव बदललं मग एअरपोर्टचं का नाही? मिलिंद गवळींचा सवाल, म्हणाले- "एअरपोर्टला उतरल्यानंतर..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :औरंगाबादचं नाव बदललं मग एअरपोर्टचं का नाही? मिलिंद गवळींचा सवाल, म्हणाले- "एअरपोर्टला उतरल्यानंतर..."

एका इव्हेंटनिमित्त मिलिंद गवळी छत्रपती संभाजीनगरला गेले होते. मात्र एअरपोर्टचं नाव अद्याप बदललं नसल्याचं मिलिंद गवळी यांनी म्हटलं आहे. एअरपोर्टचं नाव का बदललं नाही? असा सवाल त्यांनी पोस्ट शेअर करत केला आहे. ...

प्राजक्ता माळीला आलिया भटचं कौतुक, म्हणाली- "मुलगी होऊनही संसार सांभाळत..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता माळीला आलिया भटचं कौतुक, म्हणाली- "मुलगी होऊनही संसार सांभाळत..."

प्राजक्ताने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आलिया भटचं कौतुक केलं. ...

दहावीत दोनदा नापास, पैशासाठी टॉयलेटही केलं साफ; 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा प्रेरणादायी प्रवास - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दहावीत दोनदा नापास, पैशासाठी टॉयलेटही केलं साफ; 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा प्रेरणादायी प्रवास

'छावा'मुळे नावारुपाला आलेल्या लक्ष्मण उतेकर यांचा बॉलिवूड दिग्दर्शक होण्यापर्यंतचा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. ...

प्राजक्ता माळीला करायचं आहे लग्न, म्हणाली- "लग्न म्हणजे डोकेदुखी वाटायची, पण आता..." - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता माळीला करायचं आहे लग्न, म्हणाली- "लग्न म्हणजे डोकेदुखी वाटायची, पण आता..."

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. ...

मला तुझ्याशी लग्न करायचं आहे! शेतकरी मुलाचं प्राजक्ता माळीला पत्र, म्हणाली- "मी तयार आहे पण..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मला तुझ्याशी लग्न करायचं आहे! शेतकरी मुलाचं प्राजक्ता माळीला पत्र, म्हणाली- "मी तयार आहे पण..."

प्राजक्ताने लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली. त्याबरोबरच लग्न करण्यासाठी तयार असल्याचंही प्राजक्ताने सांगितलं. हे सांगताना प्राजक्ताने शेतकरी मुलाच्या पत्राचा किस्सा सांगितला. ...

दृष्ट ना लागो! नाटक संपल्यावर प्रेक्षक महिलेने साडीच्या पदरानेच काढली अभिनेत्रीची नजर, गोड व्हिडिओ पाहून तुमचे डोळेही पाणावतील - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दृष्ट ना लागो! नाटक संपल्यावर प्रेक्षक महिलेने साडीच्या पदरानेच काढली अभिनेत्रीची नजर, गोड व्हिडिओ पाहून तुमचे डोळेही पाणावतील

किती गोड! नाटक संपल्यावर प्रेक्षक महिलेने काढली अभिनेत्रीची नजर, शिल्पा तुळसकरने शेअर केला व्हिडिओ ...

विकी कौशल ते अमोल कोल्हे...; 'या' कलाकारांनी साकारलेले शंभूराजे प्रेक्षकांना भावले, तुमचा फेव्हरेट कोण? - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशल ते अमोल कोल्हे...; 'या' कलाकारांनी साकारलेले शंभूराजे प्रेक्षकांना भावले, तुमचा फेव्हरेट कोण?

विकी कौशलच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुकही होत आहे. विकी कौशलच्या आधीही अनेक कलाकारांनी शंभूराजेंची भूमिका साकारली. ...

Chhaava: आता खरी मजा येणार! विकी कौशलचा 'छावा' सिनेमा मराठीतही प्रदर्शित होणार - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Chhaava: आता खरी मजा येणार! विकी कौशलचा 'छावा' सिनेमा मराठीतही प्रदर्शित होणार

Chhaava Movie in Marathi: प्रेक्षकांसाठी एक खूशखबर आहे. 'छावा' आता मराठीतही येणार आहे. ...