लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

कोमल खांबे

कोमल खांबे या Lokmat.com मध्ये सिनियर एक्झिक्युटिव्ह-ऑनलाईन कंटेन्ट या पदावर काम करत आहेत. त्या मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींवर लिखाण करतात. मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेची (B.Sc) पदवी घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे इन्स्टिट्यूटमधून त्यांनी पत्रकारितेचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. त्यांना वाचन, लेखन व मुलाखती घ्यायला आवडते. 'लोकमत'आधी त्यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये काम केलं आहे. गेली ४ वर्ष त्या या क्षेत्रात काम करत आहेत.
Read more
"मी म्हटलं गणपती स्वत: मला घ्यायला येईल आणि खरंच...", संकर्षणने सांगितला गणपतीपुळ्याचा अंगावर शहारे आणणारा प्रसंग - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी म्हटलं गणपती स्वत: मला घ्यायला येईल आणि खरंच...", संकर्षणने सांगितला गणपतीपुळ्याचा अंगावर शहारे आणणारा प्रसंग

एका नाटकाच्या प्रयोगाला संकर्षण रत्नागिरीला चालला होता. तेव्हा गणपतीपुळ्याला जायची इच्छा त्याने व्यक्त केली होती. आणि थेट गणपतीच्या देवळातूनच अभिनेत्याला बोलावणं आलं.  ...

"मुलाला नाच्या बनवायचंय का?", कथ्थक शिकणाऱ्या अभिनेत्याच्या आईवडिलांना हिणवायचे नातेवाईक, सांगितला बालपणीचा प्रसंग - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुलाला नाच्या बनवायचंय का?", कथ्थक शिकणाऱ्या अभिनेत्याच्या आईवडिलांना हिणवायचे नातेवाईक, सांगितला बालपणीचा प्रसंग

एक अभिनेता असण्याबरोबरच नकुल उत्तम डान्सरही आहे. त्याने कथ्थकचं प्रशिक्षण घेतलं आहे. लहानपणापासूनच नकुलला डान्सची आवड होती. पण, यामुळे त्याला हिणवलं जायचं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबद्दल त्याने भाष्य केलं.  ...

"निवेदिता नसती तर भरकटलो असतो...", पत्नीबद्दल बोलताना अशोक सराफ झाले भावुक - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"निवेदिता नसती तर भरकटलो असतो...", पत्नीबद्दल बोलताना अशोक सराफ झाले भावुक

निवेदिता सराफ यांच्याबद्दल बोलताना अशोक सराफ झाले भावुक, म्हणाले- "आमची भांडणं होतात, पण..." ...

कटप्पाने बाहुबलीला मारलं नसतं तर काय झालं असतं? राणा दग्गुबतीने स्टोरीच सांगितली, म्हणाला... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कटप्पाने बाहुबलीला मारलं नसतं तर काय झालं असतं? राणा दग्गुबतीने स्टोरीच सांगितली, म्हणाला...

कटप्पाने बाहुबलीला का मारलं? हाच प्रश्न सगळ्यांना पडला होता. कटप्पाने बाहुबलीला मारायला नको होतं, अशा प्रतिक्रिया येत होत्या. पण, जर तसं झालं नसतं तर काय झालं असतं? याचं उत्तर आता बाहुबलीतील भल्लालदेवने दिलं आहे.  ...

"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी

परदेशात ही डॉल खरेदी करण्यासाठी दुकानाबाहेर रांगा लागल्या होत्या. मात्र, त्यानंतर काहीच दिवसांत अनेकांनी ही डॉल शापित असल्याचं म्हणत तिला जाळून टाकलं होतं. बिग बॉस फेम अभिनेत्रीनेही लाबुबू डॉलचा भयानक किस्सा सांगितला आहे.  ...

अजित पवारांच्या बायोपिकमध्ये कोणता अभिनेता भूमिका साकारणार? निलेश साबळे म्हणाला- "त्यांनी सांगितलं की..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजित पवारांच्या बायोपिकमध्ये कोणता अभिनेता भूमिका साकारणार? निलेश साबळे म्हणाला- "त्यांनी सांगितलं की..."

'चला हवा येऊ द्या'चं सूत्रसंचालन करत निलेश साबळेने अख्ख्या महाराष्ट्राचं मनं जिंकलं होतं. अनेक सेलिब्रिटींच्या नकला करण्यासोबतच काही राजकीय नेत्यांची मिमिक्रीही साबळे हुबेहुब करायचा.  ...

"तो लहान मुलगा म्हणाला मी उंदीर खाल्ला...", 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेत्रीने सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तो लहान मुलगा म्हणाला मी उंदीर खाल्ला...", 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेत्रीने सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कश्मिराने तिच्या आयुष्यातील अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितला.  ...

"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?

शरद उपाध्येंच्या पोस्टनंतर 'चला हवा येऊ द्या'मधील कलाकाराने पोस्ट लिहित त्याचं मत मांडलं आहे.  ...