विद्यालयांना आम्ही अनुदान स्वरुपात शिक्षकांचा पगार, इमारत भाडे, बालरथाचा खर्च देतो. बालरथाचे देखभाल अनुदान वाढवून आता ५ लाखांवर नेले आहे. या बसगाड्यांची देखभाल करणे शैक्षणिक संस्थांचे काम आहे. बसगाड्यांना फिटनेस न घेतल्यास कारवाई केली जाईल. ...
Goa News: 'त्या' आठ फुटीर आमदारांविरुद्धच्याप्रलंबित अपात्रता याचिकांवर निर्णय घेण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सभापतींना स्मरणपत्र पाठवले आहे. ...