केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या 'प्रसाद' योजनेअंतर्गत निधीतून ही कामे केली जाणार आहेत. पवित्र शव प्रदर्शनाच्या आधी सर्व कामे पूर्ण केली जातील. या चर्चचे वैशिष्ट्य म्हणजे युनेस्कोने जाहीर केलेले हे एक जागतिक वारसा स्थळ आहे. ...
नौदलाने याबाबतीत केलेली प्रगती लक्षणीय आहे.’ नेव्हल वॉर कॉलेजचे कमांडंट रीअर ॲडमिरल अर्जुन देव नायर व नौदलाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. शिष्टाचारमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी त्यांचे स्वागत केले. ...
Goa News: आरजीची हुल्लडबाजी हा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप करीत या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे कडक कारवाईची मागणी वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली आहे. ...