लाईव्ह न्यूज :

default-image

किशोर कुबल

स्मृती इराणींना 'सिली सोल्स' प्रकरणातून वाचवण्यासाठीच अबकारी नियमात दुरुस्ती, सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांचा आरोप - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्मृती इराणींना 'सिली सोल्स' प्रकरणातून वाचवण्यासाठीच अबकारी नियमात दुरुस्ती, सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांचा आरोप

Smriti Irani : सरकारने अबकारी कायद्यात केलेली नियम दुरुस्ती केंद्रीय महिला बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांना वादग्रस्त 'सिली सोल्स बार अँड रेस्टॉरंट' प्रकरणातून वाचवण्यासाठीच असल्याचा आरोप होत आहे. ...

गोव्याच्या  पर्यटन हंगामाला आरंभीच दणका; इंग्लंडपाठोपाठ रशियन चार्टर विमानेही रद्द - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या  पर्यटन हंगामाला आरंभीच दणका; इंग्लंडपाठोपाठ रशियन चार्टर विमानेही रद्द

दाबोळी विमानतळ संचालक धनंजय राव यांनी दिलेल्या माहितीनुसार या एअरलाइन्स कंपनीने १३ स्लॉट आरक्षित केले होते व पहिले रशियन चार्टर विमान काल मंगळवारी ११ रोजी येणार होते. चालू महिन्यात गोव्यात यावयाची आपली सर्व चार्टर विमाने या कंपनीने रद्द केली आहेत. ...

सोनाली फोगाट खून प्रकरणी चौकशीसाठी सीबीआय पथक गोव्यात दाखल - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सोनाली फोगाट खून प्रकरणी चौकशीसाठी सीबीआय पथक गोव्यात दाखल

अभिनेत्री तथा भाजप नेत्या सोनाली फोगाट खून प्रकरणी चौकशीसाठी सीबीआयचे पथक दिल्लीहून गोव्यात दाखल झाले आहे. ...

२४ तास प्रवासी रखडले; स्पाइस जेटचे गोवा-पुणे विमान सुटलेच नाही - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२४ तास प्रवासी रखडले; स्पाइस जेटचे गोवा-पुणे विमान सुटलेच नाही

स्पाइस जेटच्या विमानाबाबतही असाच प्रकार घडला. प्रवासी सुमारे २४ तास अडकून पडले. ...

आठ जणांचा काँग्रेस विधिमंडळ गट, भाजपात विलीन करण्याचा ठराव, आमोणकर यांचा दावा - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आठ जणांचा काँग्रेस विधिमंडळ गट, भाजपात विलीन करण्याचा ठराव, आमोणकर यांचा दावा

आठ आमदार एकत्र आल्यानंतर विधिमंडळ गटाने ठराव घेतला असल्याचे आमोणकर यांनी सांगितले. ...

गोव्यात राजकीय हालचालींना वेग; फुटीर गटाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट! - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात राजकीय हालचालींना वेग; फुटीर गटाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!

Goa : मुख्यमंत्र्यांच्या दालनात काँग्रेस फुटीर आमदारांबरोबर प्रमोद सावंत यांची चर्चाही झाली.  ...

Congress: अखेर गोव्यात काँग्रेसचे आठ आमदार फुटले, फुटीर विधिमंडळ गट भाजपात प्रवेश करणार - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Congress: अखेर गोव्यात काँग्रेसचे आठ आमदार फुटले, फुटीर विधिमंडळ गट भाजपात प्रवेश करणार

Goa Congress: काँग्रेसच्या आठ आमदारांचा फुटीर गट भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी विधानसभा संकुलात सभापतींच्या दालनात पोहोचला आहे. ...

सोनाली फोगाट प्रकरण सीबीआयकडे, केंद्रीय गृहमंत्रालयाने केलं जाहीर - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सोनाली फोगाट प्रकरण सीबीआयकडे, केंद्रीय गृहमंत्रालयाने केलं जाहीर

हरयानातील खाप महापंचायतीने हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यासाठी २३ सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. ...