लाईव्ह न्यूज :

default-image

किशोर कुबल

गोव्यात अमेरिकन पर्यटकांसोबत टॅक्सीचालकांची दादागिरी, मुरगांव बंदरातील प्रकार; मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात अमेरिकन पर्यटकांसोबत टॅक्सीचालकांची दादागिरी, मुरगांव बंदरातील प्रकार; मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. ...

‘मोपा’ देशातील पहिले हरित प्रमाणित विमानतळ टर्मिनल - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :‘मोपा’ देशातील पहिले हरित प्रमाणित विमानतळ टर्मिनल

तप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विमानतळाचे गेल्या रविवारी ११ रोजी उद्घाटन केले. ...

थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन! गोव्यात रशिया, कझाकस्तानमधील पर्यटकांची मोठी संख्या - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन! गोव्यात रशिया, कझाकस्तानमधील पर्यटकांची मोठी संख्या

अनेक तारांकित हॉटेल्सचे बुकिंग झालेले आहे आणि हरमल, मोरजी आणि आश्वें आदी किनारे तसेच इतर ठिकाणी या पर्यटकांनी खोल्या आरक्षित केल्या आहेत. ...

गोव्यात आता आयुर्वेदिक पर्यटनही; जागतिक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात आता आयुर्वेदिक पर्यटनही; जागतिक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

नऊव्या जागतिक आयुर्वेद काँग्रेस आणि आरोग्य एक्स्पोचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. ...

सायबर गुन्ह्यांपासून प्रगतीला, सुरक्षिततेला धोका: मुख्यमंत्री - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सायबर गुन्ह्यांपासून प्रगतीला, सुरक्षिततेला धोका: मुख्यमंत्री

सायबर गुन्हे देशाच्या प्रगतीसाठी आणि सुरक्षिततेला धोकादायक आहेत. सोशल मीडियाच्या गोपनीयतेच्या समस्यांकडे गंभीरपणे पहावे लागेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री  प्रमोद सावंत यांनी केले ...

युवराज सिंग याच्या गोव्यातील व्हिलाला नोटिस, नोंदणी न करताच व्यावसायिक वापर - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :युवराज सिंग याच्या गोव्यातील व्हिलाला नोटिस, नोंदणी न करताच व्यावसायिक वापर

युवराज सिंग याच्या मोरजी येथील व्हिलाला पर्यटन खात्याने नोटिस बजावली आहे. ...

थर्टी फस्टच्या आधी गोव्यात पर्यटन खात्याचा बडगा; बेकायदा कृत्यांना आळा बसणार - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :थर्टी फस्टच्या आधी गोव्यात पर्यटन खात्याचा बडगा; बेकायदा कृत्यांना आळा बसणार

पर्यटनस्थळांवर उघड्यावर मद्यपान, अन्नपदार्थ शिजविल्यास, कचरा फेकल्यास यापुढे ५ हजार रुपयांपासून ५0 हजार रुपयांपर्यंत दंड ...

स्मृती इराणींना 'सिली सोल्स' प्रकरणातून वाचवण्यासाठीच अबकारी नियमात दुरुस्ती, सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांचा आरोप - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्मृती इराणींना 'सिली सोल्स' प्रकरणातून वाचवण्यासाठीच अबकारी नियमात दुरुस्ती, सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांचा आरोप

Smriti Irani : सरकारने अबकारी कायद्यात केलेली नियम दुरुस्ती केंद्रीय महिला बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांना वादग्रस्त 'सिली सोल्स बार अँड रेस्टॉरंट' प्रकरणातून वाचवण्यासाठीच असल्याचा आरोप होत आहे. ...