Goa News: सहा महिन्यात नवीन नगर नियोजन कायदा येईल, असे स्पष्ट करताना खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी २० वर्षांपेक्षा अधिक जुन्या गृहनिर्माण इमारती नव्याने बांधण्यासाठी ३० दिवसांच्या आत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. ...
Goa News: राखीव व्याघ्रक्षेत्र प्रकरणी हायकोर्टाने दिलेल्या आदेशास स्थगिती देण्यास सुप्रिम कोर्टाने नकार दिला आहे. गोवा सरकारने सादर केलेली आव्हान याचिका कामकाजात दाखल करुन घेताना प्रतिवादी केंद्र सरकार व गोवा फाउंडेशन संघटनेला कोर्टाने नोटिसा बजावल् ...
Goa News: गोव्यात मोठ्या प्रमाणात कॅसिनो व्यवसाय चालवणाय्रा डेल्टा कॉर्प या कॅसिनो कंपनीसह तिच्या उपकंपन्यांना १६,८२१ कोटी रुपये भरण्यासाठी जीएसटी महासंचालकांकडून नोटीस बजावल्याच्या पार्श्वभूमीवर या कंपनीचे शेअर्स गडगडले आहेत. ...
Goa News: देशातील पहिला प्लास्टिक टू फ्युएल प्रकल्प गोव्यात तुयें, पेडणे येथे येत्या ३० ॲाक्टोबरपर्यत कार्यान्वित होणार असून, प्रदीर्घ प्रलंबित प्रकल्पाच्या कामाला गती देण्यास अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. ...
Goa News: शॅक धोरणातील काही तरतुदींना आक्षेप घेत व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दोन-तीन दिवसात संबंधित घटकांची बैठक घेऊन तोडगा काढीन, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिली आहे. ...
सरकारी वकिलांना अन्य राज्यात हायकोर्टात किंवा अन्य कुठल्याही न्यायालयात अथवा लवादासमोर उपस्थित रहावे लागल्यास इकॉनॉमी क्लास विमान प्रवासच अनिवार्य आहे. ...
Goa: म्हादई अभयारण्य तीन महिन्यांच्या आत राखीव व्याघ्रक्षेत्र म्हणून अधिसूचित करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या आदेशास राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ...