Goa: समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते गोव्यात ॲानलाइन पोर्तुगीज अनुवाद सेवेचे अनावरण करण्यात आले. अनुवादासाठी ३५० रुपये प्रती पान शुल्क आकारले जाईल. पंधरा अनुवादक त्यासाठी नेमले आहेत. लोकांसाठी ही उत्तम सुविधा झालेली आहे. ...
Goa News: गोव्यात आयआयटीसाठी सांगे मतदारसंघात नव्या ठिकाणी १० लाख चौरस मिटर जमीन मिळाली आहे. ती निश्चित झाल्यानंतर येत्या महिनाभरात मुख्यमंत्री त्यासंबंधीची घोषणा करतील. ...
Goa News: राज्यात गेल्या पाच वर्षांच्या काळात किशोरवयीन मुलींमध्ये गर्भधारणेचे प्रमाण वाढले असून ही चिंतेची बाब बनली आहे. पाच वर्षांत अशी ८६ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ...
Goa News: सहा महिन्यात नवीन नगर नियोजन कायदा येईल, असे स्पष्ट करताना खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी २० वर्षांपेक्षा अधिक जुन्या गृहनिर्माण इमारती नव्याने बांधण्यासाठी ३० दिवसांच्या आत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. ...