लाईव्ह न्यूज :

default-image

किशोर कुबल

काखेला कळसा, गावाला वळसा! दाबोळी विमानतळ जवळ असतानाही विमान बंगळुरुला नेल्याने संताप - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काखेला कळसा, गावाला वळसा! दाबोळी विमानतळ जवळ असतानाही विमान बंगळुरुला नेल्याने संताप

प्रवाशांनी तसेच सत्ताधारी व विरोधी आमदारांनीही तीव्र संताप व्यक्त केला. ...

गोव्यात राष्ट्रीय महामार्गावर दरडी कोसळण्याची मालिका - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात राष्ट्रीय महामार्गावर दरडी कोसळण्याची मालिका

न्हयबाग, पोरस्कडे आणखी एक दरड कोसळली ...

हा कसोटीचा क्षण, स्मार्ट सिटीच्या कामात काय चुकले हे आता समजणार - बाबुश मोन्सेरात - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हा कसोटीचा क्षण, स्मार्ट सिटीच्या कामात काय चुकले हे आता समजणार - बाबुश मोन्सेरात

कन्सल्टंटलाच जबाबदार धरण्याच्या इशाऱ्याचा पुनरुच्चार. ...

"१९ डिसेंबरपर्यंत गोवा शंभर टक्के साक्षर होईल"; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दावा - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"१९ डिसेंबरपर्यंत गोवा शंभर टक्के साक्षर होईल"; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दावा

कोकणी, मराठी किंवा हवी ती भाषा लिहायला, वाचायला शिकवून साक्षर करणार ...

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे पक्षांतरबंदीसह चार खाजगी ठराव - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे पक्षांतरबंदीसह चार खाजगी ठराव

सभापती रमेश तवडकर हे सर्व ठराव कामकाजात दाखल करून घेऊन चर्चेला आणतील, अशी अपेक्षा युरी यांनी व्यक्त केली आहे.  ...

प्रवाह प्राधिकरणाचे पथक येत्या रविवारी कळसा, भंडुरा प्रकल्पासाठी कर्नाटकने केलेल्या बांधकामाची पाहणी करणार - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रवाह प्राधिकरणाचे पथक येत्या रविवारी कळसा, भंडुरा प्रकल्पासाठी कर्नाटकने केलेल्या बांधकामाची पाहणी करणार

मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्यासाठी ही पाहणी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. सर्व नियम धाब्यावर बसून कर्नाटकने केलेल्या बांधकामासंबंधीचे सत्य प्रवाह प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांसमोर उघड होईल. ...

कोंब रेल्वे ओव्हरब्रीजला मंजुरी द्या, आमदार दिगंबर कामत यांनी घेतली गडकरींची भेट - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोंब रेल्वे ओव्हरब्रीजला मंजुरी द्या, आमदार दिगंबर कामत यांनी घेतली गडकरींची भेट

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्र्यालयाच्या माध्यमातून हा पूल बांधण्यासाठी कामत प्रयत्न करत आहेत. ...

खाण व्यवसाय सुरु व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांना साकडे - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खाण व्यवसाय सुरु व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांना साकडे

हायकोर्टाच्या आदेशानुसार ग्रामीण भागात खनिजवाहू ट्रकांच्या फेऱ्यांना मनाई आहे. त्यामुळे वाहतूक सुरु करता आलेली नाही. केंद्र सरकारने यावर तोडगा काढावा, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केली. ...