गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई येत्या विधानसभा अधिवेशनात आणणार खाजगी विधेयक ... विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च सरकार उचलते. परंतु यापुढे हे दोन्ही अभ्यासक्रम गोव्यात सुरु केले जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले. ... महाआरती, भजने, कीर्तनेही रंगली; मंदिरांमध्ये गर्दी ... बाबूश यांची पत्नी आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी बाबूश यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगितले. ... शिवजयंतीसाठी पालिकांना ५ लाख, पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केले जाहीर ... पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान हेही गोव्यात आले आहेत. ... कामगार मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी काल ईएसआय अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेऊन या प्रकल्पाबाबत चर्चा केली. ... पक्षाचे प्रदेश प्रमुख ॲड. अमित पालेकर यांनी ही माहिती दिली. केजरीवाल पक्षाचे गोव्यातील दोन्ही आमदार वेंझी व्हिएगश व क्रुझ सिल्वा, पक्षाचे नेते तसेच प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. ...