आयोगाचे अध्यक्ष दौलतराव हवालदार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'राज्यातील सर्व १९१ ग्रामपंचायती, दोन्ही जिल्हा पंचायती, १४ पालिका, एनजीओ, चेंबर ऑफ कॉमर्स तसेच काही ग्रामसभांना भेट देऊन हा अहवाल तयार केलेला आहे.' ...
गोवा भेटीवर आलेले पक्षाचे प्रदेश लोकसभा निवडणूक प्रभारी आशिश सूद यांच्यासमोर या कार्यालयाविषयी सादरीकरण करण्यात आले. त्यांनाही कार्यालयाची संकल्पना आवडल्याचे तानावडे यांनी स्पष्ट केले. ...
गोव्यात उद्योगांमध्ये गुंतवणुकीला प्रोसाहन मिळावे तसेच अस्तित्त्वात असलेल्या उद्योगांना विस्तारासाठी वाव मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मॉविन यांनी सांगितले. ...
'इन्वेस्ट गोवा २०२४' परिषदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रम प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्याकडे केवळ पर्यटनस्थळ म्हणून पाहू नका. किनाऱ्या पलीकडेही येथे बरेच काही आहे. गोव्याकडे आर्थिक शक्तीगृह म्हणून पहा. येथे औद्योगिक गुंतवणूक करून गोव्याबर ...