लाईव्ह न्यूज :

default-image

किशोर कुबल

Goa: सार्दिनना पुन्हा तिकीट दिल्यास मी पाठिंबा देणार नाही, विजय सरदेसाई यांचा इशारा - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: सार्दिनना पुन्हा तिकीट दिल्यास मी पाठिंबा देणार नाही, विजय सरदेसाई यांचा इशारा

Lok sabha Election 2024: काँग्रेसने दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात पुन्हा फ्रान्सिस सार्दिन यांना तिकीट दिल्यास मी पाठिंबा देणार नाही, असे स्पष्ट विधान गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी केले आहे. ...

गोवा विद्यापीठाला १०० कोटी; प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत केंद्राकडून निधी मंजूर - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा विद्यापीठाला १०० कोटी; प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत केंद्राकडून निधी मंजूर

केंद्र सरकारने राज्यस्तरावर उच्च शिक्षणाच्या नियोजित विकासाद्वारे गुणवत्ता सुधारण्यासाठी हे अभियान सुरू केले आहे. ...

वाळू उपसा नियमन, पश्चिम घाटातील ४० पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील गांव वगळा - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वाळू उपसा नियमन, पश्चिम घाटातील ४० पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील गांव वगळा

मध्यंतरी याच प्रश्नावर केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाचे तज्ज्ञ पथक राज्याच्या दौऱ्यावर आले होते. ...

एसटींना राजकीय आरक्षणासाठी शिष्टमंडळ केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांना भेटले! - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एसटींना राजकीय आरक्षणासाठी शिष्टमंडळ केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांना भेटले!

विधानसभा अधिवेशन चालू असताना मोर्चा आणला होता. ...

पवनचक्क्यांसाठी इच्छा प्रस्ताव मागवले;  १०० मेगावॅट वीज निर्मिती करणार - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पवनचक्क्यांसाठी इच्छा प्रस्ताव मागवले;  १०० मेगावॅट वीज निर्मिती करणार

विंड टर्बाइनचे उत्पादक किंवा विकासक असलेल्या इच्छुक कंपन्यांकडून इच्छा प्रस्ताव मागवले आहेत. ...

अयोध्येत 'गोवा भवन' उभारणार; मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली रामललाची पूजा - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अयोध्येत 'गोवा भवन' उभारणार; मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली रामललाची पूजा

मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे तेथूनच दिल्लीला रवाना होणार असून पुढील तीन दिवस ते दिल्लीत असतील ...

Goa: संकल्प आमोणकर भाजप सरकारचे खंडणीमंत्री आहेत का?, अमित पाटकर यांचा सवाल - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: संकल्प आमोणकर भाजप सरकारचे खंडणीमंत्री आहेत का?, अमित पाटकर यांचा सवाल

Goa Politics: मुरगांवचे आमदार संकल्प आमोणकर हे डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचे खंडणीमंत्री  आहेत का?  असा प्रश्न कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यानी केला आहे. ...

Goa: ५ अतिरिक्त जिल्हाधिकारी, ४३ मामलेदार, २२ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: ५ अतिरिक्त जिल्हाधिकारी, ४३ मामलेदार, २२ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश

Goa News: येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाय्रांच्या बदल्यांचे सत्र चालूच आहे. बुधवारी रात्री पाच अतिरिक्त जिल्हाधिकारी, २२ उपजिल्हाधिकारी व ४३ संयुक्त मामलेदार तसेच मामलेदारांच्या बदल्यांचा आदेश काढण्यात आला. ...