Goa News: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी आमदार मायकल लोबो आणि दिगंबर कामत यांच्या विरोधात दाखल केलेली अपात्रता याचिका सभापती रमेश तवडकर यांनी फेटाळून लावली आहे. ...
‘ही केवळ सदिच्छा भेट होती. गोव्यात आणि माझ्या भागात निवडणुका संपलेल्या आहेत. विमानतळावर जाताना सवड होती त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भेटूनच पुढे जावे असा विचार केला व आलो. काही विशेष प्रयोजन नव्हते.’ ...
राज्यात विक्रमी मतदान होण्यासाठी भाजपने नेमलेल्या तब्बल ३४५०० पन्नाप्रमुखांचेही मोठे योगदान असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले कि, ‘निवडणूक जाहीर होण्याआधीच आम्ही पन्नाप्रमुख नेमले. ...
Goa Lok Sabha Election 2024: भाजपने उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघापेक्षा दक्षिण गोव्यातील लढत प्रतिष्ठेची बनवली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सकाळी मतदान केल्यानंतर थेट दक्षिणेत तळ ठोकला. ...