लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

किरण शिंदे

न्यायासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल; मस्साजोगच्या धनंजय देशमुखांनी घेतली कस्पटेंची भेट - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :न्यायासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल; मस्साजोगच्या धनंजय देशमुखांनी घेतली कस्पटेंची भेट

आमचं दुःख आणि त्यांच दुःख काही वेगळं नाही, घरातला माणूस सोडून जात असेल, तर ते भोग आहेत ते कुणाच्याच नशिबी येऊ नये ...

तिहेरी हत्याकांडाने पुणे हादरले; आई व दोन चिमुकल्यांना जिवंत जाळल्याचा संशय, ‘जय भीम’ टॅटू महत्वाचा धागा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिहेरी हत्याकांडाने पुणे हादरले; आई व दोन चिमुकल्यांना जिवंत जाळल्याचा संशय, ‘जय भीम’ टॅटू महत्वाचा धागा

मृतदेह इतके जळाले होते की, ओळख पटवणे अवघड जात आहे. मात्र यातील मयत महिलेच्या उजव्या हातावर ‘जय भीम’ असा टॅटू आढळून आल्याने पोलिसांना तपासात महत्त्वाचा धागा सापडला ...

पुणे हादरलं..! तिहेरी हत्याकांडात आईसह दोन निष्पाप बालकांना जिवंत जाळले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे हादरलं..! तिहेरी हत्याकांडात आईसह दोन निष्पाप बालकांना जिवंत जाळले

रांजणगाव पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले असून, शवविच्छेदनासाठी ते रुग्णालयात पाठवले आहेत. ...

इंदापुरात परवानाधारक पिस्टलमधून गोळी सुटल्याने एकजण जखमी; चौघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापुरात परवानाधारक पिस्टलमधून गोळी सुटल्याने एकजण जखमी; चौघांविरोधात गुन्हा दाखल

परवानाधारक पिस्टलची हलगर्जीने हाताळणी केल्यामुळे गोळी सुटून एकजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ...

“मोदींनीच कारवाई करावी” भाजप खासदारावर वीर पत्नी प्रगती जगदाळे संतापल्या - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“मोदींनीच कारवाई करावी” भाजप खासदारावर वीर पत्नी प्रगती जगदाळे संतापल्या

रामचंद्र जांगरा यांनी केलेले हे विधान अत्यंत अमानवी आणि असंवेदनशील आहे. अतिरेकी अचानक आमच्यावर चाल करून आले. ...

Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी

पिंपरी चिंचवड पोलिसांनी निलेश चव्हाणच्या शोधासाठी विशेष आठ पथकांची स्थापना केली आहे. या पथकांनी विविध ठिकाणी तपास सुरू केला आहे ...

वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त

या गाडीच्या माध्यमातून आरोपी कोणत्या-कोणत्या भागात गेले, कोणत्या लोकांशी संपर्कात होते, याचा तपास केला जात आहे. ...

शहरातील अवैध धंद्यांना सरंक्षण; हुक्का बार प्रकरणी PSI शरद नवले निलंबित - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरातील अवैध धंद्यांना सरंक्षण; हुक्का बार प्रकरणी PSI शरद नवले निलंबित

पुणे - शहरातील अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेणारे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आता अशा धंद्यांना पाठबळ देणाऱ्या पोलीस ... ...