पोलिसांनी निलेश चव्हाणच्या शोधासाठी हालचाली अधिक गतीमान केल्या असून, त्याला देशाबाहेर पलायन करण्यापासून रोखण्यासाठी लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. ...
आमदारांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला त्याने शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी दिली होती. ...
शिंदे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांच्यावर झालेला गोळीबाराचा प्रकार खरा नसून तो एक बनाव असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. ...
सीसीटीव्ही सुरक्षा यंत्रणा असूनही त्यांनी ती भेदून मुख्य लोखंडी ग्रील आणि बंगल्याचे पाच ते सहा दरवाजे फोडले ...
लोकमतच्या प्रतिनिधीने देखील या नंबरवर थेट कॉल करून पडताळणी केली असता, त्यावेळीही हे नंबर बंद असल्याचं स्पष्ट झालं ...
वैष्णवीच्या आत्महत्येमुळे केवळ एका कुटुंबियाने नाही तर संपूर्ण समाजानेच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे ...
या व्हिडीओत दोघांचा माज आणि दादागिरीचे स्वरुप स्पष्ट दिसत असून, नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. ...
वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची बैठक, अनिष्ट प्रथांविरोधात समिती स्थापन ...