घरात घुसून चोरी करण्याऐवजी आधुनिक तंत्राच्या माध्यमातून ‘आॅनलाइन’ गंडा घालण्याचे वा लुबाडणुकीचे प्रकार हल्ली वाढले असून, त्यास संबंधितांचा वेंधळेपणाच कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे. ...
आदिवासींच्या विकासाकरिता कोट्यवधींच्या योजना आखल्या जात असल्या तरी, त्या राबविण्याबाबत किती उदासीनता आहे हे वेळोवेळी दिसून येत असतेच; परंतु आता आदिवासी विकास महामंडळातील संचालकांनाही उपोषण करण्याची वेळ आल्याचे पाहता राज्यकर्त्यांचे या क्षेत्राकडील दु ...
जिल्ह्यात कुपोषणाच्या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. बिगर आदिवासी क्षेत्रातील कुपोषित बालकांची संख्याही यंदा वाढली आहे. आरोग्य व्यवस्थाही ‘खाटे’वर असल्यासारखीच आहे; तरी जिल्हा परिषदेतील महिला - बालकल्याण व आरोग्य विभागाचा निधी मार्चअखेरच्या पार्श् ...
अंधश्रद्धांना अटकाव करण्यासाठी कायदा करण्यात आल्यानंतर चमत्काराच्या नावाखाली बुवाबाजी करणाऱ्या अनेकांची दुकाने खालसा झाली; परंतु या क्षेत्रात काम करण्यासाठी विज्ञान व विवेकवाद्यांना अजूनही मोठा वाव असल्याचे अलीकडील काही घटनांवरून दिसून यावे. त्र्यंबक ...