विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातले मतदान होणे बाकी असतानाच उद्याची, म्हणजे आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या समीकरणांची चर्चा सुरू होऊन गेली आहे. भुजबळ पुन्हा उमेदवारी करणार का, ‘मनसे’ची भूमिका काय असेल तसेच भाजपाचा उमे ...
नाइलाजाने करावी लागते ती सक्ती, त्याखेरीज विषयाबाबत गंभीरता येत नाही किंवा अपरिहार्यता कळत नाही, हे खरेच; परंतु अशी सक्ती कधी कधी रोगापेक्षा इलाज भयंकरचा प्रत्यय आणून देणारीही ठरण्याचा धोका असतो. ...
भुजबळ जामिनावर सुटून बाहेर आले असले तरी कायदेशीर अडचणीतून पूर्णपणे मोकळे झालेले नाहीत. तब्येतीच्या तक्रारीही वाढल्या आहेत. असे असताना त्यांचे समर्थक असोत की पक्ष, ते पूर्वीप्रमाणेच व पूर्वी इतकेच सक्रिय होण्याची अपेक्षा धरताना दिसत आहेत. लगेच ‘अॅक्ट ...
पुरुष प्रधानकीच्या पारंपरिक मानसिकतेला छेद देत स्त्री सन्मान व समानतेच्या जाणिवेला घट्ट करणाऱ्या या शुभ वर्तमानाने यासंदर्भातील काळजी व काजळीची छाया दूर होण्यास तर मदत घडून यावीच, शिवाय उदरातच खुडल्या जाणाऱ्या ‘नन्ही कलीं’च्या भविष्यातील वाटा प्रशस्त ...
‘युती’ची द्वाही फिरवली गेली असली तरी, शिवसेना उमेदवाराच्या पाठीशी भाजपाचे बळ एकवटणे अवघड आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतानाच त्याची चुणूक दिसून आली. त्यात भाजपा समर्थकानेच अपक्ष उमेदवारी केली आहे. दुसरे म्हणजे खुद्द शिवसेनेत त्यांच्या उमेदवाराला मन:पूर्व ...
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक रणधुमाळी सुरू झाली असतानाच शिक्षक मतदारसंघातील हालचालीही गतिमान होऊन गेल्या आहेत. ‘टीडीएफ’ व भाजपाने आपल्या उमेदवाऱ्याही घोषित केल्याने तेथील प्रचारही सुरू झाला आहे. यात भाजपाचे माजी खासदा ...