नाशकातील कोरोनाबाधितांची संख्या पाच हजारांच्या पुढे गेल्याने अखेर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना येथे येऊन आढावा घेण्याची वेळ आली असून, नाशिक महापालिकेतील राजकारणी मात्र आरोप-प्रत्यारोपातच अडकून आहेत. संकटात संधी शोधून पक्षीय अस्तित्व दर्शवून दे ...
व्हॉट्सअॅपसारख्या माध्यमाचा वापर करताना त्यात स्वत:च्या संदेशाची भर न घालता केवळ फॉरवर्डिंगवर विसंबून राहणाऱ्यांच्या बाबतीत अनेक गमती घडतात, पण आलेल्या संदेशांना पोच देताना जेव्हा प्रतीकांचा वापर केला जातो तेव्हा अधिक करामती घडतात. ...
नाशकातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिकेतील सत्ताधारी मात्र त्यांच्या राजकारणात गुंतले आहेत. यात परस्परांना आडवे जाण्याचे शह-काटशह तर केले जात आहेतच, शिवाय तिजोरीत खडखडाट असताना घेणेकरी संस्थांवर कृपादृष्टी केली गेल्याने संशयही ...
कोरोनाच्या महामारीने प्रत्येकाच्याच जगण्याची परिमाणे बदलून ठेवली आहेत. लहान असो की मोठा, गरीब असो की श्रीमंत; प्रत्येकालाच याची झळ बसली असून, नवीन आव्हाने सर्वांसमोरच उभी ठाकली आहेत. ...
कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सामान्यांची धडपड सुरू असताना राजकारण्यांची आंदोलनबाजी सुरू झाली आहे. वीजबिलांची वाढ बोचणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांना इंधनाची दरवाढ जाणवत नाही, तर इंधनावर आंदोलन करणाºया कॉँग्रेसला अवास्तव वीजबिलां-बद्दल सोयरसुतक नाही ...
महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या विठूमाउलीच्या भेटीसाठी जाणाऱ्या संतांच्या पालख्यांना व शासनानेच उपलब्ध करून दिलेल्या एसटीच्या सुविधेचेही भाडे आकारले जावे हेच अनाकलनीय होते. ...
लॉकडाऊनमधून बाहेर पडून सामान्यांचा एकीकडे रोजीरोटीसाठीचा झगडा सुरू असताना गल्ली व परिसरातील पुढाºयांकडून बंद पुकारले जाऊ लागल्याने अशांची व व्यापाºयांचीही अडचण होत आहे. दुसरीकडे गुन्हेगारीही अनलॉक होताना दिसते आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत भूमिका घे ...