Akola Municipal Corporation : लोकप्रतिनिधी असोत की शीर्षस्थानी असलेले सरकारी मुलाजीम, त्यांनी तर याबाबतीतले भान ठेवणे आवश्यकच असते; किंबहुना ती त्यांची कर्तव्यदत्त जबाबदारीही असते. ...
Coronavirus News: आपत्तीलाही संधी मानून तिचा लाभ उचलू पाहणारे जेव्हा आढळून येतात, तेव्हा संवेदनशील मनाच्या लोकांचे हळहळणे स्वाभाविक असते, यातही व्यावसायिकतेतील पै पैशाच्या लाभापलीकडे जाऊन जेव्हा कुणाकडून निर्मम अगर संवेदनहीनतेचा प्रत्यय घडविणा ...
CoronaVirus Lockdown : संसर्ग टाळण्याकरिता कडक निर्बंधांची आवश्यकता असली तरी त्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी गरजूंची असहायता व अपरिहार्यतेकडे संवेदनशीलपणे पाहणे गरजेचे आहे. ...
कितीही कमाई केली तरी शेवटी जाताना ती सोबत नेता येणार नाही. कफन को जेब नही होती, हे वाक्य यासंदर्भात संबंधितांनी लक्षात ठेवायला हवे. ही वेळ माणुसकीच्या नात्याने गरजूंना किंवा अडचणीत आलेल्यांना हात व साथ देण्याची आहे ...
कोरोनाच्या दुसऱ्या धडकेने प्रत्येकाच्याच वाट्याला काहीना काही दुःख वा वेदना आल्या आहेत, कुणी म्हणता कुणी याला अपवाद ठरू शकलेले नाही. हे संकटच असे काही आहे की भले भले त्यात उन्मळून पडले आहेत. ...