लाईव्ह न्यूज :

author-image

किरण अग्रवाल

निवासी संपादक, नाशिक लोकमत
Read more
परिश्रमाच्या क्षमतांचे सीमोल्लंघन घडवूया... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :परिश्रमाच्या क्षमतांचे सीमोल्लंघन घडवूया...

Editors view : अडचणींच्या खाचखळग्यातून मार्ग काढून यशाचे उद्दिष्ट गाठले जाते तेव्हाच त्याचा आनंद वेगळा व अवर्णनीय ठरतो. ...

अकोला जिल्ह्यात पर्यायवाची प्रहार! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अकोला जिल्ह्यात पर्यायवाची प्रहार!

Akola ZP By Poll : पोटनिवडणुकीच्या माध्यमातून अकोला जिल्हा परिषदेत झालेला प्रहार जनशक्ती पक्षाचा चंचुप्रवेश याचदृष्टीने प्रस्थापितांच्या डोळ्यात अंजन घालणारा म्हणायला हवा. ...

नव्या व्यसनमुक्तीची गरज अधोरेखित ...  - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नव्या व्यसनमुक्तीची गरज अधोरेखित ... 

Addiction of Social Media : म्हणायला सोशल मीडिया, परंतु त्याच्या आहारी गेलेली व्यक्ती सोशल न होता व्यक्तिगत कोशातच गुरफटून राहू लागल्याचा अनुभव येऊ लागला आहे. ...

‘गुलाब’ जलाचा मारा वेदनादायी - Marathi News | | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :‘गुलाब’ जलाचा मारा वेदनादायी

Crop loss due to heavy Rain : केवळ पिकेच हातची गेली असे नाही तर पाऊस असा धो-धो बरसला व नदीनाल्यांना पूर आले, की शेतातील जमीनही खरडून गेली. ...

शारीरिक उंची काय बघता, वैचारिक खुरगटलेपण त्यागण्याची खरी गरज! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शारीरिक उंची काय बघता, वैचारिक खुरगटलेपण त्यागण्याची खरी गरज!

Need to give up ideological ugliness : कोरोनानंतरच्या जगण्याची परिमाणे बदलताना प्रस्तुत भूमिकेतून विचार केला जाणे व मानसिक उन्नयन घडून येणे गरजेचे ठरावे. ...

बहुसदस्यत्वात कस लागणे निश्चित - Marathi News | | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :बहुसदस्यत्वात कस लागणे निश्चित

Elections : बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीच्या निवडणुका या अधिकतर भाजपसाठी लाभदायी ठरल्याचे पाहावयास मिळाले आहे. ...

गुन्हेगारीचे सार्वत्रिकीकरण अधोरेखित...  - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गुन्हेगारीचे सार्वत्रिकीकरण अधोरेखित... 

Underlining the universality of crime : महंत नरेंद्र गिरी यांचेच शिष्य महंत आनंद गिरी यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली असून, अनेकविध चर्चांना आता तोंड फुटले आहे. ...

स्वसंरक्षणासाठी महिलांच्या स्वयंसिद्धतेची गरज... - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्वसंरक्षणासाठी महिलांच्या स्वयंसिद्धतेची गरज...

एकापाठोपाठ एक घडणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटनांनी समाजमन अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे. ...