लाईव्ह न्यूज :

author-image

किरण अग्रवाल

निवासी संपादक, नाशिक लोकमत
Read more
मार्च जवळ आला, कामे मात्र अडकलेलीच - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मार्च जवळ आला, कामे मात्र अडकलेलीच

March is near, but the works are stuck : यंदा निवडणुकांच्या आचारसंहितांमुळे कामे लटकली असून, बहुतांश ठिकाणचा निधी मोठ्या प्रमाणात अखर्चित राहण्याची चिन्हे दिसत आहेत. ...

महाआघाडीला जिंकण्यासाठी लढायचे नाय का? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाआघाडीला जिंकण्यासाठी लढायचे नाय का?

Amravati graduate constituency election : उमेदवारी घोषणेबाबत सुरू असलेला घोळ याबाबतच्या शंका उत्पन्न करून देणाराच म्हणता यावा. ...

नवीन वर्षात माणूस म्हणून नवं जगणं जगुया! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नवीन वर्षात माणूस म्हणून नवं जगणं जगुया!

Happy New Year 2023 : नव्या वर्षात पाऊल ठेवताना नव्या आशांसोबतच नवी दृष्टी ठेवून वाटचाल करणे गरजेचे बनले आहे, कारण गत काळाने खूप धडे शिकवून दिले आहेत. ...

मुला-मुलींमधील भेदभाव संपेल कधी? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुला-मुलींमधील भेदभाव संपेल कधी?

When will discrimination between boys and girls end? : विवाहितांच्या छळाच्या न थांबलेल्या घटना पाहता तरी काही घटकांचे वैचारिक मागासलेपण अजून दूर झालेले नसल्याचेच म्हणता यावे. ...

वऱ्हाडातील प्रश्नांसाठी कुणी भांडेल का? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वऱ्हाडातील प्रश्नांसाठी कुणी भांडेल का?

Maharashtra assembly winter session 2022 : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपुरात सुरू होत असून, ते दोन आठवडे चालणार आहे. ...

गाव कारभारींच्या निवडीसाठीचा धुरळा उडाला! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गाव कारभारींच्या निवडीसाठीचा धुरळा उडाला!

Gram Panchayt election : ग्रामपंचायतींच्या व त्यातही थेट सरपंचपदाच्या निवडणुकीकडे त्याच दृष्टीने पाहता, स्थानिक राजकारणाचे कोणते वा कसे रंग उधळले जातात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ...

भीक नको, हवे पीक विम्याचे दाम - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भीक नको, हवे पीक विम्याचे दाम

Crop Insurance : कंपन्या हात वर करून शेतकऱ्यांची दमवणूक करतात तेव्हा विमा उतरवण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या यंत्रणा हात बांधून राहतात. ...

महापालिका निवडणुकीची संभ्रमावस्थाच वाढतेय! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महापालिका निवडणुकीची संभ्रमावस्थाच वाढतेय!

Akola Municipal Corporation : राज्याच्या नगर विकास खात्याने नव्याने प्रभाग रचना करण्याचा आदेश काढल्याने गोंधळात भर पडून गेली आहे. ...