There should be resolutions for social reforms in the Gram Sabha! : सार्वजनिक पातळीवरील नियम वा निर्बंधांची जोड लाभली तर त्यासंबंधीची स्वीकारार्हता व परिणामकारकताही वाढून गेल्याखेरीज राहत नाही. ...
Akola Politics : पाण्यासारखा पैसा खर्च करून साकारली जात असलेली योजनाही राजकीय संदर्भातून मध्येच थांबविली जाते व त्यावरून राजकीय शहकाटशहाचे राजकारण रंगताना दिसते. ...
Deformity and inferiority : पोलिस व कायदा आपले काम करतोच, नाही असे नाही; मात्र समाजाचा म्हणून जो धाक असायला हवा, तोदेखील हल्ली उरला नसल्याचेच म्हणावे लागते. ...
Akola GMC : अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात अलीकडेच घडलेल्या अशा प्रकाराने तेथील अनागोंदीची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. ...