सांगोला शहरासह तालुक्यातील अनेक गावात तासभर दमदार हजेरी लावली. सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे पहावयास मिळाले. प्रचंड उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना थंड हावेचा दिलासा दिला. ...
ही घटना १५ एप्रिल रोजी रात्री ९ च्या सुमारास बस आगारातील वर्कशॉपमध्ये घडली. याबाबत बार्शी बस आगारातील सहायक कार्यशाळा अधीक्षक आकाश श्रीमंत नाईक (रा. दत्तनगर बार्शी) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली असून, चालक संतोष कोरे (रा. आगळगाव, ता. बार्शी) याच्या ...
विक्रमसिंह लिगाडे व त्यांचे चुलते विष्णू लिगाडे शेजारी कुटुंबासह राहण्यास आहेत. रविवारी रात्री १० च्या सुमारास दोन्हीही कुटुंब जेवण उरकून उकाड्यामुळे घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपले. ...
किरण मधुकर नवले (वय २८, रा. सुभाषनगर, बार्शी) असे आत्महत्या केलेल्या तरुण कामगाराचे नाव आहे. याबाबत चंद्रकांत बाळासाहेब शेळके (वय ४३, रा. बेलगाव) यांनी बार्शी तालुका पोलीसात खबर दिली आहे. ...