लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Nagpur News कर्नाटकमध्ये मोठा विजय प्राप्त करीत काँग्रेसने सत्ता काबीज केली. भाजपने या निवडणुकीत हनुमंताच्या नावाचा वापर करीत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. पण आलेला निकाल पाहता हनुमानाने भाजपवरच गदा फिरली आहे. ...
Nagpur News अजनी येथे इंटरमॉडेल स्टेशन या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले. ...
Nagpur News विधानसभा अध्यक्ष स्वतः निष्णात वकील आहेत. जे संविधानात आहे, जे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. त्यानुसार योग्य सुनावणी घेऊन योग्य वेळेत ते निर्णय देतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ...
Nagpur: राज्यातील सत्ता संघर्षावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. या निकालाने राज्य सरकारला धोका नाही, रकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम झालेला नाही, ही बाब स्पष्ट झाली असे मत ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले. ...
Nagpur News विदर्भात भाजपला जनाधार उरलेला नाही. त्यामुळे आता कर्नाटकात तुम्हीही धाडस करा. ताकदीने मतदान करा व भाजपला हद्दपार करा, अशी विदर्भातील काँग्रेस नेत्यांची तोफ कर्नाटक निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात धडाडत आहे. ...
Nagpur News कामात हलगर्जीपणा झाला तर कंत्राटदारासोबत अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरून कारवाई केली जाईल, असा इशारा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. ...
Nagpur News राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. पुढचा आठवडा राज्याच्या राजकीय घडामोडी विषयी महत्वाचा आहे, असे सूचक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी केले. ...