लाईव्ह न्यूज :

default-image

कमलेश वानखेडे

"मराठा समाजाच्या हिताचा निर्णय घेणार, पण ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही" - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"मराठा समाजाच्या हिताचा निर्णय घेणार, पण ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही"

उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन : दोन समाज आमोरा समोर येतील असा निर्णय घेणार नाही ...

ओबीसींच्या वाट्याला हात लावाल, तर धक्का बसेल; सर्व शाखीय कुणबी, ओबीसी कृती समितीचा सरकारला इशारा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओबीसींच्या वाट्याला हात लावाल, तर धक्का बसेल; सर्व शाखीय कुणबी, ओबीसी कृती समितीचा सरकारला इशारा

: संविधान चौकात बमुदत धरणे ...

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध, रविवारपासून संविधान चौकात आंदोलन - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध, रविवारपासून संविधान चौकात आंदोलन

कृती समितीची घोषणा : रविवारपासून आंदोलनाची हाक ...

कुणबी समाजाचा एल्गार, रविवारपासून आंदोलनाची हाक; संविधान चौकात बेमुदत धरणे - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुणबी समाजाचा एल्गार, रविवारपासून आंदोलनाची हाक; संविधान चौकात बेमुदत धरणे

नागपूर : मराठा समाजाला कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेविरोधात कुणबी समाजाने एल्गार पुकारला आहे. सर्वशाखीय कुणबी समाजाची शुक्रवारी बैठक ... ...

संसदेच्या विशेष अधिवेशनात आरक्षणाची मर्यादा वाढवा, अनिल देशमुख यांची मागणी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संसदेच्या विशेष अधिवेशनात आरक्षणाची मर्यादा वाढवा, अनिल देशमुख यांची मागणी

"संसदेच्या विशेष अधिवेशनात आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांहून वाढवून ६५ ते ७० टक्के करण्याबाबतचे विधेयक मंजूर करावे." ...

मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर जातीनिहाय जनगणना करा - नाना पटोले  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर जातीनिहाय जनगणना करा - नाना पटोले 

पटोले म्हणाले, कुणालाही जात प्रमाणपत्र द्यायचे असेल तर त्याच्या मुळात जावे लागते. ...

कुणब्यांनी मुठ बांधली, आज ‘एल्गार’ बैठक; संघर्ष समिती स्थापन करणार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुणब्यांनी मुठ बांधली, आज ‘एल्गार’ बैठक; संघर्ष समिती स्थापन करणार

कुणबी समाजाच्या हक्कांवर कुणी गदा आणत असेल तर ते रोखण्यासाठी आंदोलन पुकारून प्रसंगी आमरण करण्याचा निर्धारही बैठकीत व्यक्त करण्यात आला. ...

उदयनिधीच्या वक्तव्यावर विश्व हिंदू परिषद नाराज, मंत्रिमंडळातून बरखास्त करण्याची मागणी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उदयनिधीच्या वक्तव्यावर विश्व हिंदू परिषद नाराज, मंत्रिमंडळातून बरखास्त करण्याची मागणी

राष्ट्रपती व सर्वोच्च न्यायालयाने हस्तेक्षेप करण्याची विनंती ...