लाईव्ह न्यूज :

default-image

कमलेश वानखेडे

शेगाव पंढरपूर महामार्गावरील पाचही पुलांचे काम महिनाभरात सुरू करा -शंभूराज देसाई यांचे आदेश - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेगाव पंढरपूर महामार्गावरील पाचही पुलांचे काम महिनाभरात सुरू करा -शंभूराज देसाई यांचे आदेश

आ. बबनराव लोणीकर यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडत शेगाव पंढरपूर मगामार्गाच्या रखडलेल्या कामाकडे सरकारचे लक्ष वेधले. ...

काँग्रेसच्या महारॅलीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला १० हजारांचे टार्गेट - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेसच्या महारॅलीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला १० हजारांचे टार्गेट

दाभा येथील कृषी विद्यापीठाच्या जागेचा विचार, १२ पदाधिकाऱ्यांची नियोजन समिती. ...

‘एसआरए’ इमारतींचे वर्षातून दोनदा 'फायर ऑडिट', गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची घोषणा - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘एसआरए’ इमारतींचे वर्षातून दोनदा 'फायर ऑडिट', गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची घोषणा

फायर ऑडिटचा अहवाल सादर करून त्याची खातरजमा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.  ...

बीडच्या जाळपोळीच्या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी; संदीप क्षीरसागर यांनी मांडला थरारक घटनाक्रम - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बीडच्या जाळपोळीच्या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी; संदीप क्षीरसागर यांनी मांडला थरारक घटनाक्रम

आ. संदीप क्षीरसागर यांनी या संबंधीची लक्षवेधी सूचना मांडत या घटनेत समाज कंटकाकडून आपलेही घर जाळण्यात आल्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, मी घरी नसताना माझ्या घराला आग लावण्यात आली.  ...

video:विधानसभेच्या पत्रकार गॅलरीत प्रकाश पोहरे यांची घोषणाबाजी, सुरक्षा रक्षकांनी घेतले ताब्यात - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :video:विधानसभेच्या पत्रकार गॅलरीत प्रकाश पोहरे यांची घोषणाबाजी, सुरक्षा रक्षकांनी घेतले ताब्यात

विधानसभा तालिका अध्यक्षांचे कारवाईचे आदेश ...

जुन्या पेन्शनबाबत अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले स्पष्ट - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जुन्या पेन्शनबाबत अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले स्पष्ट

निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल, या मूळ तत्वावर शासन ठाम आहे. ...

किरण पांडव यांची शिवसेनेच्या पूर्व विदर्भ संघटक पदी नियुक्ती  - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :किरण पांडव यांची शिवसेनेच्या पूर्व विदर्भ संघटक पदी नियुक्ती 

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची समजली जात आहे. ...

"खोकेबाज, धोकेबाज व चालबाज सरकारला हद्दपार करा"; नाना पटोलेंची टीका - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"खोकेबाज, धोकेबाज व चालबाज सरकारला हद्दपार करा"; नाना पटोलेंची टीका

विधिमंडळावर मोर्चाद्वारे शक्तीप्रदर्शन करीत काँग्रेसचा ‘हल्लाबोल’ ...