लाईव्ह न्यूज :

default-image

कमलेश वानखेडे

काँग्रेस व्यापारी व ग्राहकांसोबत करणार ‘महागाईवर चर्चा’ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेस व्यापारी व ग्राहकांसोबत करणार ‘महागाईवर चर्चा’

Nagpur News वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेला ग्राहक व जीएसटीच्या आकारणीमुळे मेटाकुटीस आलेला व्यापारी यांच्या नाराजीला खतपाणी घालत त्यांना बोलते करण्यासाठी आता काँग्रेस ‘महागाईवर चर्चा’ हे आंदोलन करणार आहे. ...

जिल्हाप्रमुख, दोन उपजिल्हाप्रमुख शिंदे गटात, निष्ठावंतांना कुठलीही नियुक्ती पडेना पदरात - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हाप्रमुख, दोन उपजिल्हाप्रमुख शिंदे गटात, निष्ठावंतांना कुठलीही नियुक्ती पडेना पदरात

शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता वाढतेय, आता तरी मुंबईने लक्ष द्यावे ...

पटोलेंचा व्हिडीओ ट्विट करणाऱ्या चित्रा वाघ म्हणतात "मी बॅक फुटवर आलेच नाही" - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पटोलेंचा व्हिडीओ ट्विट करणाऱ्या चित्रा वाघ म्हणतात "मी बॅक फुटवर आलेच नाही"

चित्रा वाघ यांनी आज नागपुरात माध्यमांशी संवाद साधला ...

प्रभाग रचनेविरोधात राष्ट्रवादी राजभवनावर पत्रांचा पाऊस पाडणार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रभाग रचनेविरोधात राष्ट्रवादी राजभवनावर पत्रांचा पाऊस पाडणार

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली, निवडणुका त्वरीत घेण्याची मागणी ...

जीएसटीच्या नावावर महागाईची मार, कधी थांबणार ही लुटमार; मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा हल्लाबोल - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जीएसटीच्या नावावर महागाईची मार, कधी थांबणार ही लुटमार; मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा हल्लाबोल

युवक काँग्रेस कार्यकर्त्यांची बॅरिकेट्सवरून उडी ...

मुख्यमंत्री शिंदेंनी भाजपच्या दबावात स्वत:चीच प्रभाग रचना बदलली, नितीन राऊतांनी साधला नेम - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्री शिंदेंनी भाजपच्या दबावात स्वत:चीच प्रभाग रचना बदलली, नितीन राऊतांनी साधला नेम

शिंदेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून निर्णय घेतले जात असल्याचा आरोप ...

नागपुरात शिवसेनेला आणखी एक धक्का, जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार शिंदे गटात - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शिवसेनेला आणखी एक धक्का, जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार शिंदे गटात

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार हेदेखील अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. ...

'भाजप'च्या मदतीची आस ठेवूनच खा. कृपाल तुमानेंची शिंदे गटाला साथ - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'भाजप'च्या मदतीची आस ठेवूनच खा. कृपाल तुमानेंची शिंदे गटाला साथ

शिवसेनेच्या भरवशावर रामटेकचा गड राखणे कठीण, भाजपचे ग्रामीणमध्ये प्राबल्य ...