लाईव्ह न्यूज :

author-image

ज्योत्स्ना गाडगीळ

ज्योत्स्ना गाडगीळ या Lokmat.com मध्ये सीनिअर कंटेंट रायटर आहेत. मुंबईच्या सेंट झेव्हिअर्स कॉलेजमधून पत्रकारितेत पदव्युत्तर पत्रकारिता केली असून टिळक विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. गेली १४ वर्षे त्या पत्रकारितेत काम करत आहेत. १० वर्षे मार्मिक साप्ताहिकात उपसंपादक/वार्ताहर म्हणून काम केले असून अलीकडच्या पाच वर्षात लोकमत डिजिटलवर 'भक्ती' विषयात सातत्याने लिखाण करत आहेत. नारदीय कीर्तनकार असल्यामुळे संगीत, अध्यात्म विषयात विशेष रुची आहे.
Read more
Father's Day 2022: फादर्स डे निमित्त बाबांबरोबर वरण भाताची गोडी वाढवणारी एक मार्मिक गोष्ट! - Marathi News | | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :Father's Day 2022: फादर्स डे निमित्त बाबांबरोबर वरण भाताची गोडी वाढवणारी एक मार्मिक गोष्ट!

Father's Day 2022: या कथेतील वरण भाताची गोडी चाखल्यावर तुम्ही बाबांबरोबर चाखलेल्या कोणत्या पदार्थाची चव जिभेवर आणि मनावर रेंगाळली अवश्य सांगा! ...

पंढरपुरचा विठोबा खरा की माढ्याचा? ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांनी सांगितली आठवण! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पंढरपुरचा विठोबा खरा की माढ्याचा? ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांनी सांगितली आठवण!

युगे अठ्ठावीस पंढरपुरात उभा असलेल्या पंढरीनाथाचा शोध पत्रकार पंढरीनाथ सावंत यांनी घेतला त्याची गोष्ट! ...

आषाढी वारीचे वारे वाहू लागलेत, पण या वारीतून नेमके मिळते काय? जाणून घ्या! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आषाढी वारीचे वारे वाहू लागलेत, पण या वारीतून नेमके मिळते काय? जाणून घ्या!

वारीचा अनुभव सुखावह असतोच, पण मजल दरमजल करत केलेला प्रवास पंढरपुरात पूर्ण झाल्यावर कोणते अपार सुख मिळवून देतो, हे सेना महाराज सांगत आहेत.  ...

सच्च्या भक्तीची आणि भक्तांची परीक्षा घ्यायला जाऊ नका, महागात पडेल; वाचा मार्मिक गोष्ट! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :सच्च्या भक्तीची आणि भक्तांची परीक्षा घ्यायला जाऊ नका, महागात पडेल; वाचा मार्मिक गोष्ट!

अहंकारापोटी आपण दुसऱ्याची परीक्षा घेतो आणि स्वतःच पेचात पडतो, बादशहाच्या बाबतीतही तसेच झाले! ...

Geeta Jayanti 2021 : सुधीर फडके यांनी गायलेले 'हे' अजरामर गीत म्हणजे भगवद्गीतेचा परिपाकच! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Geeta Jayanti 2021 : सुधीर फडके यांनी गायलेले 'हे' अजरामर गीत म्हणजे भगवद्गीतेचा परिपाकच!

Geeta Jayanti 2021: कवी मनोहर कवीश्वर यांनी लिहिलेल्या आणि बाबूजींनी गायलेल्या एका गाण्यात जणू गीतेचे सार एकवटून आले आहे. गीता जयंतीनिमित्त त्या गाण्याची उजळणी करूया. ...

मोक्षदा एकादशी : 'या' पाच गोष्टींवरून आपली मोक्षप्राप्तीची पात्रता ठरते; आपण पात्र आहोत की अपात्र तपासून बघा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :मोक्षदा एकादशी : 'या' पाच गोष्टींवरून आपली मोक्षप्राप्तीची पात्रता ठरते; आपण पात्र आहोत की अपात्र तपासून बघा!

उद्या १४ डिसेंबर. मोक्षदा एकादशी, त्यानिमित्त मोक्ष ही संकल्पना सविस्तर समजवून घेऊ.  ...

संत एकनाथ महाराजांना दत्त दर्शन झाले तो क्षण नेमका कसा होता आणि त्यावेळी त्यांनी कोणते काव्य लिहिले? वाचा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :संत एकनाथ महाराजांना दत्त दर्शन झाले तो क्षण नेमका कसा होता आणि त्यावेळी त्यांनी कोणते काव्य लिहिले? वाचा!

एकनाथ महाराजांना घडलेले दत्तदर्शन आपल्यालाही या काव्यातून घडते. तुमच्या आमच्या परिचयाचे हेच ते काव्य! ...

आईसोबत देशभर सहलीला, कुणी जातं का? भेटा या मायलेकींना, प्रवासाची जिंदादिल गोष्ट! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईसोबत देशभर सहलीला, कुणी जातं का? भेटा या मायलेकींना, प्रवासाची जिंदादिल गोष्ट!

सहलीचा बेत, तोही आपल्या आईबरोबर? कसा असेल अनुभव? सांगतेय वृषाली... ...