लाईव्ह न्यूज :

author-image

ज्योत्स्ना गाडगीळ

ज्योत्स्ना गाडगीळ या Lokmat.com मध्ये सीनिअर कंटेंट रायटर आहेत. मुंबईच्या सेंट झेव्हिअर्स कॉलेजमधून पत्रकारितेत पदव्युत्तर पत्रकारिता केली असून टिळक विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. गेली १४ वर्षे त्या पत्रकारितेत काम करत आहेत. १० वर्षे मार्मिक साप्ताहिकात उपसंपादक/वार्ताहर म्हणून काम केले असून अलीकडच्या पाच वर्षात लोकमत डिजिटलवर 'भक्ती' विषयात सातत्याने लिखाण करत आहेत. नारदीय कीर्तनकार असल्यामुळे संगीत, अध्यात्म विषयात विशेष रुची आहे.
Read more
नामासाठी चित्त एकाग्र होणे महत्त्वाचे नाही, तर चित्त एकाग्र होण्यासाठी नाम घ्यावे! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नामासाठी चित्त एकाग्र होणे महत्त्वाचे नाही, तर चित्त एकाग्र होण्यासाठी नाम घ्यावे!

नाम घेण्यासाठी चित्त एकाग्र होईल, याची वाट बघू नका, तर चित्त एकाग्र होण्यासाठी नाम घेत राहा. नाम घेता घेता चित्त आपोआप एकाग्र होईल. ...

माणसाचे खरे आयुष्य किती? वाचा ही बोधकथा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :माणसाचे खरे आयुष्य किती? वाचा ही बोधकथा!

जोपर्यंत धडधाकट आहात, तोपर्यंत ईश्वराची ओळख करून घ्या. म्हणजे नाशिवंत शरीराचा आणि संसाराचा मोह होणार नाही. संसारातून हळू हळू मन काढा आणि ते ईश्वराशी जोडा. सतत सत्संग करा. ईश्वराच्या इच्छेत जगायला शिका. म्हणजे उरलेले दु:खदायक आयुष्य तुम्हाला सुखदायक ह ...

संत तुकोबाराय सांगत आहेत, आदर्श घराची व्याख्या! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :संत तुकोबाराय सांगत आहेत, आदर्श घराची व्याख्या!

आजच्या काळात सुखवस्तू घर आहे, परंतु घरात राहणारे सुखी नाहीत. कारण, त्यांचा आपापसात सुसंवाद होत नाही. चांगल्या विचारांची देवाण घेवाण होत नाही. चांगले विचार कानावरदेखील पडत नाहीत. पूर्वी आजी-आजोबा रामरक्षा, भीमरूपी स्वत: म्हणत आणि नातवांकडून म्हणवून घे ...

संत सांगतात, प्रपंच सोडून परमार्थ कराल, तर फसाल! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :संत सांगतात, प्रपंच सोडून परमार्थ कराल, तर फसाल!

योगसाधना ही सामान्य लोकांसाठी नाही. ती खडतर तपश्चर्या आहे. ती योगी, हटयोगीच करू जाणे. सामान्य माणसाने तो मार्ग अवलंबिला, तर त्याला हाल अपेष्टाच सहन कराव्या लागतील. मग त्याने परमार्थ कसा साधावा? तर केवळ नाम:स्मरणाने, सत्कार्याने, सेवेने! प्रपंचात राहू ...

तुझिया कृपेचे चांदणे, नित वर्षू दे आमुच्या शिरी, वागीश्वरी! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तुझिया कृपेचे चांदणे, नित वर्षू दे आमुच्या शिरी, वागीश्वरी!

देवी शारदेने कधीही कोणातही भेदभाव केला नाही. तिच्या ज्ञानगंगेवर जो कोणी आपली ज्ञानतृष्णा भागवण्यासाठी आला, त्याला शारदेने कधीही विन्मुख होऊ दिले नाही. जगात एवढे ज्ञान आहे, की ते घेत असताना 'घेशिल किती कराने', अशी आपली अवस्था होते. ...

पेढा कसा खाऊ हा प्रश्न पडत नाही ना, मग नाम कसे घेऊ हा प्रश्न का पडतो? - ब्रहचैतन्य गोंदवलेकार महाराज - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पेढा कसा खाऊ हा प्रश्न पडत नाही ना, मग नाम कसे घेऊ हा प्रश्न का पडतो? - ब्रहचैतन्य गोंदवलेकार महाराज

गरज पडल्यावर कोणीही गयावया करेल, परंतु गरज नसतानाही जो आर्त साद घालतो, त्याला खरे प्रेम म्हणावे आणि भगवंताशी ते प्रेम जडण्याचे माध्यम आहे, हरीनाम! ...

देवाकडे काय मागावे, हेही संतांकडून शिकावे! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :देवाकडे काय मागावे, हेही संतांकडून शिकावे!

देवाच्या भेटीला जाताना काही ना काही मागायची आपल्याला सवयच लागली आहे. हे मागणे पारमार्थिक आहे का? तर तेही नाही. सतत कोणत्या न कोणत्या ऐहिक सुखाची मागणी करता करता ज्याने हे सुंदर आयुष्य दिले, त्याचा सहवास मागायला विसरून जाता़े ...

किशोरीताई आमोणकर यांनी गायलेला संत सोयराबाई यांच्या सुप्रसिद्ध अभंगाचा भावार्थ! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :किशोरीताई आमोणकर यांनी गायलेला संत सोयराबाई यांच्या सुप्रसिद्ध अभंगाचा भावार्थ!

जिथे एकरूप व्हायचे आहे, तिथे द्वैत असून चालत नाही. हे द्वैत नष्ट व्हावे, असे वाटत असेल, तर सर्वार्थाने भगवंताला शरण गेले पाहिजे. तरच आपणही संत सोयराबाईंप्रमाणे 'अवघा रंग एक झाला' या शब्दांची अनुभूती घेऊ शकू.  ...