लाईव्ह न्यूज :

author-image

ज्योत्स्ना गाडगीळ

ज्योत्स्ना गाडगीळ या Lokmat.com मध्ये सीनिअर कंटेंट रायटर आहेत. मुंबईच्या सेंट झेव्हिअर्स कॉलेजमधून पत्रकारितेत पदव्युत्तर पत्रकारिता केली असून टिळक विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. गेली १४ वर्षे त्या पत्रकारितेत काम करत आहेत. १० वर्षे मार्मिक साप्ताहिकात उपसंपादक/वार्ताहर म्हणून काम केले असून अलीकडच्या पाच वर्षात लोकमत डिजिटलवर 'भक्ती' विषयात सातत्याने लिखाण करत आहेत. नारदीय कीर्तनकार असल्यामुळे संगीत, अध्यात्म विषयात विशेष रुची आहे.
Read more
Ganesh Festival 2022: किशोरवयीन विद्यार्थी करताहेत सार्थ अर्थवशीर्षाचा प्रसार; ज्ञान प्रबोधिनी दलाचा कौतुकास्पद उपक्रम!  - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Festival 2022: किशोरवयीन विद्यार्थी करताहेत सार्थ अर्थवशीर्षाचा प्रसार; ज्ञान प्रबोधिनी दलाचा कौतुकास्पद उपक्रम! 

Ganesh Festival 2022: पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनी दलामध्ये इंग्रजी माध्यमातील विद्यार्थीदेखील संस्कृत आणि मराठीत रचलेले समश्लोकी अथर्वशीर्ष अस्खलितपणे म्हणतात; वाचा अधिक माहिती! ...

Gauri Pujan 2022: काही ठिकाणी मुखवट्याच्या गौरी असतात, तर काही ठिकाणी खड्यांच्या; काय असावे कारण? वाचा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Gauri Pujan 2022: काही ठिकाणी मुखवट्याच्या गौरी असतात, तर काही ठिकाणी खड्यांच्या; काय असावे कारण? वाचा!

Gauri PUjan 2022: दर दहा कोसांवर संस्कृती बदलते, पण सण उत्सवांमागचा आशय बदलत नाही तो हा असा! ...

Ganesh Festival 2022: मोदक बनवणे हा प्रत्येक गृहिणीसाठी आनंदाचा विषय; त्याच मोदभरल्या अनुभवाची कहाणी! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Festival 2022: मोदक बनवणे हा प्रत्येक गृहिणीसाठी आनंदाचा विषय; त्याच मोदभरल्या अनुभवाची कहाणी!

Ganesh Festival 2022: मोद या शब्दाचाच अर्थ आहे आनंद, हा आनंद नुसता मोदक खाताना नाही तर करतानाही मिळतो. कसा ते बघा! ...

संत सेना महाराज यांची आज पुण्यतिथी; प्रेमाच्या डोहात कसं उतरावं हे त्यांच्याकडून शिकून घ्यावं! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :संत सेना महाराज यांची आज पुण्यतिथी; प्रेमाच्या डोहात कसं उतरावं हे त्यांच्याकडून शिकून घ्यावं!

संतांनी केलेलं प्रेम उच्चपातळीचे आहे आणि ऐहिक लोकाच्या पलीकडचे आहे. ते शिकून घ्यायचं असेल तर त्यांची दृष्टी आधी मिळवायला हवी! ...

Raksha Bandhan 2022: ऋणानुबंधाच्या गाठी घट्ट बांधायच्या असतील तर 'हे' एक गिफ्ट द्यायला अजिबात विसरू नका! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Raksha Bandhan 2022: ऋणानुबंधाच्या गाठी घट्ट बांधायच्या असतील तर 'हे' एक गिफ्ट द्यायला अजिबात विसरू नका!

Raksha Bandhan 2022: रक्षाबंधन हा फक्त सण नाही, तर हा एक संस्कार आहे नातेसंबंधांची साखळी जपण्याचा, त्यानिमित्ताने तुमच्या प्रियजनांना दिलेली ही भेट नक्की आवडेल! ...

चहाला सर्वप्रथम अमृततुल्य कोणी म्हटले माहितीय? नाही ना? मग ही माहिती वाचाच! - Marathi News | | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :चहाला सर्वप्रथम अमृततुल्य कोणी म्हटले माहितीय? नाही ना? मग ही माहिती वाचाच!

अमृततुल्य कॉफी किंवा अमृततुल्य सरबत असे न म्हणता चहालाच अमृततुल्य ही उपाधी का मिळाली, यामागील सत्य समस्त चहा प्रेमींना कळावे एवढाच कपभर हेतू! ...

विठोबाच्या विटेवर एक दिवस उभा राहिलेल्या भक्ताचा अनुभव वाचा त्याच्याच मुखातून...! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :विठोबाच्या विटेवर एक दिवस उभा राहिलेल्या भक्ताचा अनुभव वाचा त्याच्याच मुखातून...!

देवाची योजना आपल्या योजनेपेक्षा नक्कीच 'सरस' असते; ही गोष्ट वाचून तुम्हालाही ते पटेल! ...

Ashadhi Ekadashi 2022: आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी शिळ्या विठोबाचे दर्शन का घेतात? वाचा! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2022: आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी शिळ्या विठोबाचे दर्शन का घेतात? वाचा!

Ashadhi Ekadashi 2022: आपली संस्कृती केवळ मूर्तिपूजा शिकवत नाही तर मूर्तिपूजेतून माणुसकीची पूजा शिकवते. त्याचेच हे छोटेसे उदाहरण... ...