ज्योत्स्ना गाडगीळ या Lokmat.com मध्ये सीनिअर कंटेंट रायटर आहेत. मुंबईच्या सेंट झेव्हिअर्स कॉलेजमधून पत्रकारितेत पदव्युत्तर पत्रकारिता केली असून टिळक विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. गेली १४ वर्षे त्या पत्रकारितेत काम करत आहेत. १० वर्षे मार्मिक साप्ताहिकात उपसंपादक/वार्ताहर म्हणून काम केले असून अलीकडच्या पाच वर्षात लोकमत डिजिटलवर 'भक्ती' विषयात सातत्याने लिखाण करत आहेत. नारदीय कीर्तनकार असल्यामुळे संगीत, अध्यात्म विषयात विशेष रुची आहे.Read more
महिषासुर मर्दिनी स्तोत्र आपण आजवर बऱ्याचदा ऐकले असेल. त्याची लयबद्ध रचना आपल्याला भुरळ पाडते. परंतु त्याचा अर्थ समजून घेतला, तर स्तोत्र ऐकण्याचा आनंदही द्विगुणीत होईल. शाकंभरी नवरात्रीनिमित्त येत्या आठ दिवसात रोज तीन प्रमाणे चोवीस श्लोकांचा भावार्थ स ...
मनुष्याचा आत्मा त्याच्या कर्मानुसार निरनिराळ्या योनीत जन्म घेतो, अशी हिंदू लोकांची श्रद्धा आहे. या जन्मात केलेल्या पाप पुण्याचे फल पुढील जन्मात मिळते, असा कर्मसिद्धांत आहे. ...
धर्मशास्त्रात पापमोचनाचा एवढा सखोल विचार केला आहे. ते पाहता आपल्या हातून दैनंदिन जीवनात कितीतरी पापे घडत असतात, याची यादीच डोळ्यासमोर उभी राहिल. पापाचा घडा भरून वाहण्याआधी तो वेळीच रिकामा करायला हवा. यासाठी पुढील चार मार्ग आपल्याला दिनचर्येचा भाग करत ...
ज्याच्याजवळ जे काही चांगले देण्यासारखे आहे, ते देत राहा. त्याने आनंद वाढतो. आपलाही आणि समोरच्याचाही! जे कमावलं आहे, ते इथेच ठेवून जायचे आहे. जाण्याआधी त्याचा योग्य विनिमय व्हावा, हाच दानाचा पवित्र हेतू! ...
सुरीने केलेले घाव एकवेळ भरून निघतीलही, परंतु जिभेने अर्थात धारदार शब्दांनी केलेले घाव भरून निघत नाहीत. त्याचे व्रण कायमस्वरूपी मनावर राहतात. म्हणून बोलताना शेकडो वेळा विचार करून बोलले पाहिजे. ...