ज्योत्स्ना गाडगीळ या Lokmat.com मध्ये सीनिअर कंटेंट रायटर आहेत. मुंबईच्या सेंट झेव्हिअर्स कॉलेजमधून पत्रकारितेत पदव्युत्तर पत्रकारिता केली असून टिळक विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. गेली १४ वर्षे त्या पत्रकारितेत काम करत आहेत. १० वर्षे मार्मिक साप्ताहिकात उपसंपादक/वार्ताहर म्हणून काम केले असून अलीकडच्या पाच वर्षात लोकमत डिजिटलवर 'भक्ती' विषयात सातत्याने लिखाण करत आहेत. नारदीय कीर्तनकार असल्यामुळे संगीत, अध्यात्म विषयात विशेष रुची आहे.Read more
women's day 2025 : ७० व्या वाढदिवसाला सायकलने पुणे ते कन्याकुमारी, वय ७३ आणि प्रवास पुणे ते जम्मू, वय ७५ प्रवास पुणे ते कलकत्ता आणि आता ७७ व्या वाढदिवशी सायकलने नर्मदा परिक्रमा करण्याचा बेत आखणाऱ्या पुण्याच्या निरुपमा भावेंची कमाल. ...
Women's Day 2025: रोजगारच नाही, तर 'टाटा मोटर्स' मुलींना देत आहे शिक्षण, आत्मविश्वास आणि कुटुंबाचा भार पेलण्याची शक्ती; पहा महिला सबलीकरणाचं उत्तम उदाहरण! ...
Adhik Maas 2023: टॅरो कार्ड रिडींगच्या माध्यमातून आपण साप्ताहिक भविष्य जाणून घेतो, त्यासाठी दिलेल्या कार्ड पैकी एक कार्ड निवडा आणि वाचा तुमचे भविष्य! ...