भंगारातील गाड्यांची पडताळणी न करता त्यांची बेकायदेशीरपणे पासिंग करून राज्य सरकारचा २१ ते २२ लाखांचा कर बुडवल्याप्रकरणी बीडचे वाहन निरीक्षक निलेश भगुरे आणि अहमदनगरच्या श्रीरामपूर येथील निरीक्षक राजेंद्र निकम यांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी ...
आपण मुंबई महापालिकेत अधिकारी असल्याचे सांगत तुम्हालाही पालिकेत नोकरीस लावतो, अशी बतावणी करुन ठाण्यातील १४ जणांना १८ लाखांचा गंडा घालणाऱ्या तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. ...
मुंबईतील वेगवेगळया भागांमध्ये तीन वर्षांपूर्वी चोऱ्या केल्यानंतर आता ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात चो-या करण्याच्या तयारीत असलेल्या राकेश यादव आणि विवेक मिश्रा या दोन चोरटयांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. ...
‘इसिस’ सारख्या अतिरेकी संघटनेमध्ये वेदनाशमक म्हणून ‘ट्रामाडोल’ या फायटर ड्रग्जचा मोठया प्रमाणात वापर होतो. याच ड्रग्जची ठाण्यातून परदेशात समुद्रमार्गे तस्करी होणार होती. तत्पूर्वीच, त्याची निर्मिती करणाऱ्या संतोष पांडे याच्यासह चौघांना ठाण्याच्या खंड ...
उत्तरप्रदेशातून आठ हजारांमध्ये आणलेले रिव्हॉल्व्हर ठाण्यात दहा हजारांमध्ये विक्रीसाठी आणणा-या शितलाप्रसाद मिश्रा याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने अटक केली आहे. त्याच्या साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले ...
ज्या अधिकाऱ्याने आयुष्यभर फसवणूक करणा-या भामटयांना पकडले. त्यांची एमओबी (फसवणूक करण्याच्या पद्धती) जाणून घेतली. तरीही अशाच सराईत चोरटयांनी एकेकाळी आपली कारकीर्द गाजवलेल्या निवृत्त पोलीस अधिकारी शिवाजी देसाई यांनाच लुबाडल्याची घटना ठाण्याच्या बाजारपेठ ...
कमी गुण मिळाल्याने पालकांच्या धास्तीने ठाण्यातून दोन मुली घर सोडून गेल्याची बाब समोर आली आहे.मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि शीव (सायन) या रेल्वे स्थानकांमध्ये त्यांनी दोन रात्री घालवल्यानंतर कासारवडवली पोलिसांनी मोठ्या कौशल्याने त्यांचा ...