चिमुकलीशी लैंगिक चाळे करणारा जगदीश रॉय ज्या मोबाईल क्लिपींगमध्ये कैद झाला, ती क्लिपींग पोलिसांकडे आधी दाखविली जाणे आवश्यक होते. तसे झाले असते त्याच्यावर कडक कारवाई करता आली असती, असा दावा आता पोलिसांनी केला आहे. ...
आता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची चांगल्या प्रकारे बांधणी करायची असल्यामुळे अस्तित्वाच्या लढाईत मनसेला सुधाकर चव्हाण यांच्यासारख्या नेत्याची गरज असल्याचे बोलले जाते. ...
माय मरो अन् मावशी उरो... असे म्हटले जाते. परंतू, ठाण्यातील ७५ वर्षीय शोभा कुलकर्णी या मावशीचा तिच्याच स्वप्ना कुलकर्णी या भाच्चीने अगदी क्षुल्लक कारणावरुन खून केल्याची घटना शनिवारी घडली. ...
एक आठवडयांपूर्वी ठाण्याच्या नौपाडा भागातून आई वडीलांपासून अचानक हरविलेल्या एका चार वर्षीय मुलीच्या पालकांचा शोध लागला नाही. उपचारानंतर अखेर तिला नेरुळच्या विश्व बालक केंद्र या बालसुधारगृहकडे संगोपनासाठी नौपाडा पोलिसांनी बुधवारी सुपूर्द केले. ...
आपल्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार होऊनही केवळ अज्ञानापोटी कुठेही तक्रार न करणाऱ्या महिलेचे तिच्या नातेवाईकांनी समुपदेशन केल्यानंतर तिने याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही तक्रार दाखल झाल्यानंतर सुहेल शेख या नराधमास पोलिसांनी अटक क ...
ठाणे : आधीच विक्री केलेल्या प्लॉटवर बांधकाम करण्याचे आमिष दाखवून ठाण्यातील एका व्यावसायिकाला सुमारे ९७ लाखांचा गंडा घालणा-या सुनील सोनपुरा (५३), त्याची पत्नी नयना (४९) आणि मुलगा पार्थ (२३) या तिघांना नौपाडा पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्यांना ६ आॅक्ट ...
भंगारात (स्क्रॅप) काढलेल्या वाहनांची बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री करणारे बीडचे वाहन निरीक्षक निलेश भगुरे आणि श्रीरामपूर येथील निरीक्षक राजेंद्र निकम यांना ठाणे न्यायालयाने पुन्हा ५ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. ...
एखादे नवीन वाहन खरेदी केल्यानंतर त्याच्या आरटीओमध्ये नोंदणीसाठी वाहनाचे विक्री प्रमाणपत्र (फॉर्म २१) आणि उत्पादित (मॅन्युफॅक्चरचा फॉर्म क्र. २२) हे दोन्ही आरटीओकडून पाहिले जाते. याच फॉर्मचे बनावट प्रमाणपत्र बनवून वाहनांची नोंदणी बीडमध्ये करण्यात आली. ...