नियम डावलून कोणी जर रात्री १० वाजेच्या नंतर किंवा भल्या पहाटे फटाके वाजविणार असेल तर आता लहानांपासून मोठयांनाही त्यावर आवर घालावी लागणार आहे. नियमाच्या पलीकडे जाऊन कोणी फटाके वाजविल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा ठाणे पोलिसांनी दिला आहे. ...
मुंबईच्या पोलीस उपायुक्तांनी मुंबई आणि ठाणे जिल्हयातून तडीपार केलेल्या आशिष उर्फ बंटी चौबे याला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने काशीमीरा भागातून अटक केली आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. ...
एकतर्फी प्रेमातून प्राची झाडे या तरुणीची काही महिन्यांपूर्वी ठाण्यात हत्या झाली होती. अशाच प्रकारे एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या होकारासाठी तिला चाकू दाखवून धमकावणाºया निहार बेलोसे याला वागळे इस्टेट पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. ...
नोकरीच्या आमिषाने कर्नाटकातील प्रियकरानेच भिवंडीतील ककुंटणखान्यात लोटलेल्या २२ वर्षीय तरुणीसह सहा तरुणींची ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने भिवंडीच्या हनुमान टेकडी भागातून शनिवारी रात्री सुटका केली. ...
बसमधून प्रवास करणाऱ्या महसूल विभागाच्या एका अधिकारी महिलेची पर्स लांबविणा-या जमीर दाबीलकर आणि निशाण सय्यद या दोन चोरटयांना कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे. ...
अवघ्या नऊ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग करणाऱ्या ७९ वर्षीय वृद्धाला कासारवडवली पोलिसांनी तीन दिवसांनी सीसीटीव्हीच्या फूटेजच्या आधारे अटक केली आहे. त्याने दोन वेळा असेच प्रकार केल्याचेही उघड झाले आहे. ...
फिरायला नेण्याच्या बहाण्याने ठाण्याच्या घोडबंदर रोड येथील एका १३ वर्षीय मुलाचे अपहरण करणाऱ्या देवानंद शर्मा या सुरक्षा रक्षकाला कासारवडवली पोलिसांनी विठ्ठलवाडी येथून अटक केली आहे. मुलाच्या सुखरुप सुटकेमुळे पालकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. ...
अकरावीमध्ये शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी इन्स्टाग्रामवर एका १५ वर्षीय मुलीशी चॅटींग करुन नंतर तिच्याशी फोनद्वारे अश्लील संभाषण केले. याप्रकरणी या दोघांनाही नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...