फ्रेण्डशिप क्लबमध्ये सदस्यत्व घेतल्यास या क्लबमधील उच्चभ्रू महिलांशी सहज मैत्री करुन त्यांच्याशी शरीर संबंध ठेवता येतात, असे अमिष दाखवून ठाण्यातील एका जेष्ठ नागरिकाला सव्वा तीन लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार नुकताच घडला. वेगळयाच प्रकारच्या या त ...
पहाटे १.३० वाजेपर्यंत बार चालू ठेवण्याची मुभा असतांनाही त्याहीपेक्षा उशिरापर्यंत बार चालू ठेवणाऱ्या बार मालक आणि व्यवस्थापकासह तोकडया कपडयांमध्ये अश्लील बिभत्स वर्तन करणा-या बारबालांनाही ठाणे पोलिसांनी उपवन येथील एका बारमधून सोमवारी पहाटे अटक केली. ...
कळवा पोलिसांनी चुलबूल यादव या सत्तरवर्षीय आजोबाला त्यांच्या दहिसरच्या नातवाची सोशल मिडियाच्या मदतीने भेट घडवून दिली. एरव्ही, हद्दीवरून एखादा गुन्हा दाखल करताना १० वेळा विचार करणाऱ्या पोलिसांसमोर कळवा पोलिसांनी यानिमित्ताने एक आदर्श ठेवला आहे. ...
अल्प मुदतीमध्ये जादा व्याजाचे तसेच भूखंड देण्याचे अमिष दाखवित हजारो लोकांना गंडा घालणाऱ्या मैत्रेय चिट फंड ग्रृपच्या आतापर्यंत ५० कोटींच्या ७८ मालमत्ता ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केल्या आहेत. ...
काशीमीरा भागातील रिटा रॉड्रीक या वृद्धेच्या खूनाचा कोणताही धागादोरा नसतांना केवळ सीसीटीव्हीतील एका फूटेजच्या आधारे उत्तरप्रदेशच्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठया कौशल्याने अटक केली. वृद्धेने रागाच्या भरात वापरलेल्या अपशब्दाचा बदला घेण्य ...
एका घरात चोरीसाठी शिरल्यानंतर सावध झालेल्या शब्बीर अन्सारी याच्या गळयावर आणि त्याच्या पत्नीवरही वार करुन पसार झालेल्या वडू रेहमान याला अखेर ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने बेडया ठोकल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत ह ...
वसुबारसपासून सुरू होणाऱ्या दिवाळी सणात धनतेरस, नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांचा आवाज पहाटेपासूनच सुरू होतो. यंदा मात्र सर्वोच्च न्यायालयाने रात्री ८ ते १० या वेळेत फटाके फोडण्याची मुभा दिली होती. या सर्व पार्श्वभूमीवर यंदा ठाण्यात न् ...
आपल्याच सावत्र मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पित्याला ठाण्यातील कासारवडव्ली पोलिसांनी आठवडयापूर्वी अटक केली होती. तिचा मित्र दीपककुमार मंडल यानेही तिच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाल्यानंतर त्यालाही पोलिसांनी आता अटक केली आहे. ...