ठाणे ग्रामीण पोलीस दलातून जमादार नथुराम हाटे, जगन्नाथ माने आणि पोलीस हवालदार अशोक आमरे हे तिघे ३१ डिसेंबर २०१८ रोजी पोलीस सेवेतून निवृत्त झाले. निवृत्तीनिमित्त ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी या तिघांचाही सोमवारी सपत्नीक सत्कार के ...
पाच वर्षांपूर्वी भिवंडीतून बेपत्ता झालेल्या एका १९ वर्षीय मुलीचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने मोठया कौशल्याने छडा लावला. नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठाणे पोलिसांनी ही भेट घडवून आणल्याने मुलगी आणि तिच्या ...
लग्न करण्याच्या नावाखाली आपल्याच विवाहित मैत्रिणीला पुण्यातील थेऊर येथे नेऊन लैंगिक अत्याचार करणा-या राजेश मोरे याला कोपरी पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. कुटूंबियांच्या नकारामुळे तिला लग्नाला नकार दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. ...
ठाण्याच्या किसननगर येथील एका गोदामामध्ये बसलेल्या तीन मित्रांपैकी अक्षय पवार याने झाडलेली गोळी ही अनावधानाने फायर झाल्याचा दावा त्याने केला आहे. दरम्यान, गोळी लागलेल्या विजय यादवच्या पोटातून शस्त्रक्रियेद्वारे एक काडतुस काढल्याची माहिती सूत्रांनी दिल ...
ऐन तारुण्यामध्ये मुलांनी व्यसनाच्या आहारी जाऊन त्यांच्यावर दुष्परिणाम होण्याची भीती असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहून आपले मानसिक आणि शारिरिक आरोग्य चांगले ठेवावे, असा सल्ला ठाणे पोलिसांनी महाविद्यालयातील अमली पदार्थविरोधी जनजागृत ...
रुग्णालयात डॉक्टरांना पैसे द्यायचे आहेत किंवा सोने खरेदी करायचे आहे. पण सुटे पैसे नाहीत, अशी बतावणी करुन व्यापारी तसेच रुग्णालयाच्या डॉक्टरांना गंडा घालणाऱ्या मनिष आंबेकर या भामटयाला नौपाडा पोलिसांनी मोठया शिताफीने अटक केली आहे. ...
ठाण्यात वाहनांना आगी लावण्याचे सत्र अद्याप सुरुच आहे. अवघ्या १५ दिवसांमध्ये तिस-यांदा वाहनांना आगी लावण्याचा प्रकार घडला. डोंगरीपाडा येथे झालेल्या या तिस-या घटनेत चेतन ठाकूर या तडीपार गुंडाला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. ...
ठाणे : विनयभंगाच्या आरोपातून जामीनावर सुटल्यानंतर पत्नीशी झालेल्या कडाक्याच्या भांडणातून व्यथित झालेल्या रिलायन्स कंपनीचा वाशी येथील व्यवस्थापक अभिशेषकुमार शर्मा ... ...