वाहन चोरीच्या गुन्हयांचा छडा लावून आंतरराज्य टोळी पकडून एकाच वेळी १०५ गुन्हयांची उकल करुन तीन कोटी ४० लाख रुपये किंमतीची ८० वाहने जप्त करणारे ठाण्याचे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांची आता ठाणे आर्थिक गुन्हे शाखेमध्ये बदली करण्यात आली आहे. ...
ठाण्यात भर वस्तीमध्ये बुधवारी पहाटेच्या सुमारास बिबटयाने दर्शन दिल्यानंतर एकच खळबळ उडाली. ठाणे वनविभाग आणि संजय गांधी राष्टÑीय उद्यानातील कर्मचाऱ्यांनी सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला सुखरुपरित्या पकडून बोरीवलीच्या उद्यानात रवानगी केली. ...
इसिससारख्या इतिरेकी संघटनांकडून ‘फायटर ड्रग्ज’म्हणून मोठया प्रमाणात उपयोगात आणले जाणाऱ्या ‘ट्रामाडोल हायड्रोक्लोराइड’ च्या तस्करीप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने संजय शुक्ला (३३) या आणखी एकाला नुकतीच अटक केली आहे. ...
अतिरेकी संघटनांनी देशात घातपाती कारवाया करण्याचा दिलेला इशारा आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे, भिवंडी आणि कल्याण या शहरांमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी ‘लोकमत’ला दिली. ...
आपल्याच चार वर्षीय मुलाशी गेल्या तीन वर्षांपासून अश्लील चाळे करणाऱ्या ४५ वर्षीय पित्याला कासारवडवली पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याच्या घृणास्पद चाळयांचे पत्नीने चित्रीकरण करुन ते पोलिसांना दाखवून त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी ह ...
ठाणे शहरात एका यांत्रिक रोबोटद्वारे वाहतूक नियमनाचे धडे ठाणेकरांना मिळणार आहे. सोमवारी तीन हात नाका येथे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या हस्ते या रोबोटचे अनौपचारिक उद्घघाटन झाले आहे. ...
नोकरी करणा-या आणि निर्व्यसनी मुलांना उपवर मुलींनी तर घर सांभाळणाºया सुशिक्षित तरुणींना उपवर मुलांनी नाभिक समाजाच्या वधू वर मेळाव्या प्रसंगी आपली पसंती दर्शविली. ठाण्यात झालेल्या या मेळाव्याला राज्यभरातून ८५ मुलांनी तर १३२ मुलींनी नोंदणी केली. ...
मद्य प्राशन करून वाहन चालविणा-या दोन हजार ७१ तळीरामांची झिंग ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी उतरविली. त्यांचे लायसन्स आणि वाहनही जप्तीची कारवाई केली असून, सर्वांचा वाहन परवाना काही काळासाठी निलंबित केला जाणार आहे. ...