मोटारसायकलवर स्टंट करीत सुधाकर शिर्के या वृद्धाला उडवून पसार झालेल्या तनुज सावंत या मोटारसायकलस्वाराला वागळे इस्टेट पोलिसांनी अवघ्या दोन तासांमध्ये अटक केली. ...
पोलीस हे समाजातील प्रत्येकाच्या प्रश्नाला सामोरे जातात. अनेकांचे प्रश्न सोडवितात. तरीही त्यांना टीकेचे धनी व्हावे लागते. त्यांच्या कामाचेही कौतुक केले जावे, अशी अपेक्षा पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी व्यक्त केली. ...
डायघर येथील सहारा कॉलनी डोंगराजवळ दहा ते ११ मुलांना पुरल्याचे अफरीन खान या आरोपी तरुणीने सांगितल्यानंतर पोलिसांचेही धाबे दणाणले. तीन चार तास जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करुनही तिने काहीच हाती न लागल्याने या प्रकरणाचे गूढ आणखीनच वाढले आहे. ...
अनेकदा उत्कृष्ठपणे तपास करुनही न्यायालयात दोष सिद्ध होण्याचे प्रमाण हे नगण्य असते. त्यामुळे अनेक आरोपी निर्दोष सुटतात. त्यामुळे गुन्हयाच्या तपासापासून दोष सिद्ध होण्यापर्यंत प्रामाणिकपणे मेहनत घेऊन चांगली कामगिरी बजावणाऱ्या ११२ पोलीस अधिकाऱ्यांचा ठाण ...
ठाण्याच्या सावरकरनगर येथून भरकटलेली ९० वर्षीय विजयमाला या वृद्ध महिलेला एका रिक्षा चालक महिलेने नौपाडा पोलीस ठाण्यात मंगळवारी दुपारी आणले. पुढे सोशल मिडियाच्या आधारे पोलिसांनी तिच्या कुटूंबियांशी तिची भेट घडवून आणल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. ...
वाशी ते ठाण्याच्या वागळे इस्टेट येथे जाणाऱ्या एका कंटेनरच्या धडकेमध्ये कुणाल गोडबोले या स्कूटर स्वाराचा मृत्यु झाल्याची घटना रविवारी रात्री १० वा. च्या सुमारास खोपट भागात घडली. पसार झालेल्या कंटेनर चालकाचा शोध घेण्यात येत असल्याचे राबोडी पोलिसांनी सा ...
चारित्र्यावरील संशयाच्या कारणावरुन पतीबरोबर नेहमीच भांडणे होत असल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या मनिषा उर्फ प्रियंका गुजर (२७) या विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी ठाण्यात घडली. ...
इमारतीमधील वेगवेगळ्या बाथरूममधून महिला, पुरुष तसेच लहान मुला मुलींचे चोरुन चित्रण करणाºया अविनाशकुमार यादव (३४) याच्याविरुद्ध कापूरबावडी पोलिसांनी आता पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्याचा जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्य ...