मुलीला सोबत घेऊन जात असून आपण मानसिक आणि कौटुबिक कारणामुळे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी घरात सोडून १७ वर्षीय श्रुती या मुलीचा खून करुन नंतर स्वत:ही अभिनेत्री प्रज्ञा प्रशांत पारकर हिने कळवा येथील घरात आत्महत्या केल्याची घटना शुकवारी सकाळी घडली. या ...
गुरुदेव महाराजांकडून पूजापाठ करुन लोकसभा निवडणूकीमध्ये निवडून आणू, असा दावा करीत ठाण्यातील एका महिला उमेदवाराला २० लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. पैशांची मागणी केल्यानंतर तिच्यासह कुटूंबाला ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ...
चित्रपटात चांगली भूमीका मिळवून देतो, पण त्यासाठी पोर्टफोलिओ बनवावा लागेल. याच पोर्टफोलिओच्या नावाखाली नविन कलाकारांकडून उकळलेल्या लाखो रुपयांद्वारेच संदीप महादेव व्हरांबळे ऊर्फ संदीप पाटील ऊर्फ सॅण्डी हा मौजमजा करीत होता, अशी माहिती तपासामध्ये समोर आ ...
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील सुमारे १० ते १२ सहायक पोलीस आयुक्तांच्या जागा रिक्त होत्या. अलिकडेच महासंचालक कार्यालयाने इतर जिल्हयातील १२ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश काढल्यानंतर या रिक्त जागांवर आता संबंधित एसीपींना ...
मुलाला झालेल्या अपघाताने काळजीत पडलेल्या राबोडीतील महिलेने राहूल मोरे या भोंदू बाबाचा आधार घेतला. मात्र, त्याने तिला सुमारे १५ लाखांना गंडा घातला. आता राहूलसह दोघांना कळवा पोलिसांनी अटक करुन त्यांच्यावर महाराष्टÑ जादू टोणा प्रतिबंधक कायद्याखाली कारवा ...
जादा व्याजाचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या संतोष शेलार या सराफाने ५९७ गुंतवणूकदारांची एक कोटी ११ लाखांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. त्याने आकर्षक टक्केवारी देऊन यासाठी ४०० दलालांचीही नियुक्ती केली होती. ...
वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे प्रदूषणातही वाढ होत आहे. त्याचबरोबर वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी तसेच सुदृढ आरोग्यासाठीही सायकलींगचा वापर करणे हितकारक ठरणारे आहे. हाच संदेश देण्यासाठी ठाण्याचे पोलीस अधिकारी चंद्रकांत ज ...
एका खून प्रकरणात गेल्या नऊ महिन्यांपासून पसार असलेल्या दोन खून्यांना ठाणे आणि मध्यप्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाईमध्ये नुकतीच अटक केली आहे. १५ लाखांच्या खंडणीसाठी एका मुलाचे त्यांनी अपहरण केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. याच प्रकरणाच्या तपासातून त्या ...