ठाण्यातील लुईसवाडी भागात कल्याण येथून आलेल्या कुसूम मधुकर ससाणे या ६० वर्षीय वृद्धेचा स्मृतीभ्रंश झाल्याने तिला आपल्या नातेवाईकांची माहिती सांगता येत नव्हती. तिच्याकडून मिळालेल्या त्रोटक माहितीच्या आधारे वागळे इस्टेट पोलिसांनी तिची आणि तिच्या ४० वर्ष ...
कोणत्याही अधिकृत विद्यापीठाचा वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण न करता डॉक्टर असल्याचे भासवून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या अरुण वैती आणि निहाल शेख या दोन तोतया डॉक्टरांविरुद्ध डायघर पोलिसांनी कारवाई केली आहे. याआधीही आठ डॉक्टरांवर ठाणे गुन्हे शाखेच्या मध्यवर ...
ठाण्यातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य स्मारकाचे तसेच कलादालनाचे लोकार्पण मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. या प्रदर्शनासाठी अवघ्या तीन दिवसांमध्ये ठाणे मुंबईतून तब्बल १५० चित्रे जमा करुन ...
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी पोलिसांकडून देण्यात आलेले ओळखपत्र नसणाऱ्या शिवसैनिक तसेच पदाधिकाऱ्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या ठिकाणी पोलिसांकडून प्रवेश नाकारण्यात आल्याने अनेक शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली. ...
‘तानाजी’ चित्रपटामध्ये नाभिक समाजातील ‘चुलत्या’ हा उदयभानकडे चहाडया करतो, असे दर्शविण्यात आले आहे. या विकृत चित्रणातून नाभिक समाजाची बदनामी होत असून ही दृश्य चित्रपटातून तातडीने वगळण्यात यावीत, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे रा ...
मुंब्रा येथील एका तरुणीवर लैंगिक अत्याचार करुन तिचे विवस्त्र अवस्थेतील अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून साडे तीन लाखांची खंडणी उकळणाऱ्या सोहेल राजपूत याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. एक वर्षांपूर्वीही व्यापा-याच्या मुलाचे खंडणी ...
ठाण्यात रहेजा कॉम्पलेक्ससमोरील पादचारी पूलावरुन उडी घेत आत्महत्या करणाºया त्या तरुणीच्या नातेवाईकांचा अद्यापही शोध लागलेला नाही. मात्र, या प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. गंभीर अवस्थेमध्ये कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेल्यानंतर ति ...
कळवा येथील मेडिकलच्या दुकानात गोळीबार करुन तेथील कर्मचाऱ्याचा खून करुन आरोपीने पलायन केले होते. या प्रकरणात आणखी दोन महिलांचाही सहभाग असल्याचे सीसीटीव्हीतील चित्रणावरून स्पष्ट झाले आहे. याबाबतचे वृत्त लोकमत आॅनलाईनने या आधीच प्रसिद्ध केले होते. ...