संचारबंदीच्या काळात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये 19 एप्रिलपर्यंत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 779 जणांना अटक करण्यात आली. त्यांची तीन हजार 356 वाहने जप्त केली आहेत. विनाकारण वाहन घेऊन फिरणाऱ्यांकडून 25 लाख 84 हजार 750 रु पयांचा दं ...
ठाण्याच्या ब्रम्हांड परिसरात वास्तव्याला असलेल्या अरुणाचल प्रदेशच्या १२ तरुण तरुणींना ठाणे पोलिसांनी केलेल्या तत्पर मदतीबद्दल अरुणाचलच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर आभार मानले आहेत. अरुणाचलच्या सीएमओ कार्यालयाच्या ट्वीटर हँडरद्वारे त्यांनी ठाण्याच्या पोल ...
लॉकडाऊनचे काटेकोर पालन होण्यासाठी २४ तास आॅन डयूटी रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनाच आता कोरोनाचा काही प्रमाणात विळखा पडला आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील चार अधिकाऱ्यांसह १५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ठाणे शहर पोलीस दलात सध्य ...
कोरानाच्या पार्श्वभूमीवर लावलेल्या संचारबंदीमुळे अनेकांना घराबाहेर पडता आलेले नाही. अनेक ठिकाणच्या नागरिकांचे तर हातावर पोट असल्यामुळे त्यांच्या हाताला कामही नाही. जिथे दोन वेळच्या जेवणाचाही प्रश्न आहे. अशा लोकांसह सुमारे ४० जेष्ठ नागरिकांना ‘वन स्टे ...
कोरोनाग्रस्त आरोपींच्या संपर्कामध्ये आल्यामुळे वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या २२ पोलिसांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या २२ कर्मचाऱ्यांसह ७० जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी तिघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे पोलिसांची चिंता आणखी वाढली आहे. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे जिल्हयातील सर्वच भागांमध्ये संचारबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी दिले आहेत. संचारबंदी लागू झाल्यापासून ठाणे ग्रामीण पोलिसांनी गेल्या २५ दिवसांमध्ये १४ हजार ८८८ चा ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू केलेली असतांनाही अनेकजण आपल्या वाहनांमधून शहरातील अनेक भागांमधून फिरत आहेत. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे शहरासह भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या सर्वच भागांमधून गेल्या २५ दिवसांच्या कालावधीत तब्बल अ ...
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्याच्या आवारात फेसबुकवरील वादग्रस्त पोस्ट केल्यावरुन एका अभियंत्याला मारहाणीचा प्रकार घडला होता. यामध्ये सहा आरोपींना अटक झाली होती. या सहापैकी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. ...