पोलीस दल, आरोग्यसेवक, डॉक्टर, पालिका अधिकारी आणि अत्यावश्यक सेवेतील देवदूतांना नागरिकांनीही सहकार्य करणे आवश्यक आहे. अत्यावश्यक सेवेतील लोकांना काही गृहसंकुलांमध्ये नागरिकांचा विरोध होत आहे. असा विरोध किंवा हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल ...
दाट लोकवस्तीची ठिकाणे तसेच बाजारपेठांमधील गर्दीच्या परिसरावर थेट आकाशातून नजर ठेवण्यासाठी ठाणे पोलिसांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन ड्रोन कॅमेरे दिले आहेत. लोकमान्यनगर, किसननगर आणि मुंब्रा या भागातील नागरिकांवर पोलिसांकडून या ड्रोन कॅमेऱ्यांद्व ...
कोरोनासारख्या भयंकर साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातून रुग्णांना उपचार तसेच शवविच्छेदनासाठी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोपरी पाचपाखा ...
केवळ काही ठराविक नियमांवर बोट ठेवत एखाद्या सामान्य नागरिकाला तिष्ठत ठेवणे हे सरकारी कार्यालयांमधून अनेकदा पहायला मिळते. असाच अनुभव आत्महत्या केलेल्या कामगाराच्या पत्नीला आणि कापूरबावडी पोलिसांना नुकताच आला. या कामगाराच्या मृत्युच्या दाखल्यासाठी आणि श ...
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील चार अधिकारी आणि १४ कर्मचारी अशा १८ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंता व्यक्त होत होती. आता मुंब्रा आणि ठाणेनगर येथील दोन पोलीस अधिकारी हे कोरोनामुक्त झाल्यामुळे पोलिसांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पोलिसांचे मनोबल वाढव ...
कोरोनाचा ठाणे शहर पोलिसांनाही चांगलाच फटका बसला आहे. मुंब्रा पोलीस ठाण्यातील आणखी एका कर्मचा-याला लागण झाल्यामुळे कोरोनाबाधित पोलिसांची संख्या १८ वर पोहचली आहे. आतापर्यंत २४ अधिका-यांसह १६४ पोलिसांना कॉरंटाईनमध्ये राहण्याची आफत ओढवली आहे. ...