कोरोनामुळेच डोंबिवलीतील ‘त्या’ पोलिसाचाही मृत्यु झाल्याचा अहवाल बुधवारी आला. त्यामुळे कोरोनामुळे ठाणे शहर पोलिसांमधील बळींची संख्या तीन तर जिल्हयात चार झाली आहे. ...
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील मुख्यालय आणि भिवंडीमध्ये पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाणे अधिक वाढले आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये निजामपूरा येथील एका निरीक्षकासह १७ पोलिसांना लागण झाल्याचे समोर आले आहे. या सर्वांवर विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपच ...
परप्रांतीय मजूर त्यांच्या गावी पाठविण्याचे तसेच लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यामुळे रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना हटकण्याचे काम आता पोलिसांनी कमी केले आहे. तरीही पोलिसांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात कमी झालेले नाही. गेल्या ...
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी गेली अडीच महिने सुरु असलेला लॉकडाऊन आता काही प्रमाणात शिथिल केला आहे. याचाच गैरफायदा घेत सोनसाखळी चोरटयांनीही आता डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. ठाण्यातील साकेत भागात चक्क एका वरिष्ठ महिला पोलीस अधिका-याचीच सोन ...
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात मुंब्रा आणि डायघर पोलीस ठाण्यासह वेगवेगळया ठिकाणच्या एका अधिकाºयासह सहा पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची बाब रविवारी समोर आली. दरम्यान, आतापर्यंत २७५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असली तरी तब्बल १९३ पोलीस कोरोनातून मुक्त झाल ...
एकीकडे कोरोनामुळे ठाण्यातील जिल्हा न्यायालयातील कामकाजाला पुन्हा एकदा सुरुवात झाली झाली आहे. परंतू, वकील आणि पक्षकारांच्या सुरक्षेच्या कारणास्तव विविध खटल्यांमधील अंतरिम आदेशांना पुढील तारखेपर्यंत ठाणे जिल्हा न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे वकील आ ...
ठाण्यातील कंटेनमेंट झोनमधील वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने लोकमान्यनगर आणि मुंब्रा भागात केंद्रीय पथकाने रविवारी पाहणी केली. जिथे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढते आहे, तिथे रॅपिड सर्व्हे करुन हायरिस्कमधील नागरिकांना कोणत्याही ...
एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मद्य विक्रीला ठाण्यात अजूनही बंदी आहे. तर दुसरीकडे चक्क कंटेनमेंट झोन असलेल्या परेरानगर भागातच दारुची चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी गुरुवारी एकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून गावठी दारुसह कारही जप्त ...