लाईव्ह न्यूज :

default-image

जितेंद्र कालेकर

मुंबई, ठाण्यातून हद्दपार केलेल्या गुंडाला अटक, खंडणीविरोधी पथकाची कारवाई - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई, ठाण्यातून हद्दपार केलेल्या गुंडाला अटक, खंडणीविरोधी पथकाची कारवाई

वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा ...

बहुतांश मागण्यांना हिरवा कंदील मिळाल्याने टीएमटी कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बहुतांश मागण्यांना हिरवा कंदील मिळाल्याने टीएमटी कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला

३३१ कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे: गणेशोत्सव आनंदात साजरा होणार ...

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास सात वर्षांची शिक्षा; ठाणे न्यायालयाचा निकाल : वागळे इस्टेट भागातील घटना - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास सात वर्षांची शिक्षा; ठाणे न्यायालयाचा निकाल : वागळे इस्टेट भागातील घटना

रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास ती शौचासाठी बाहेर गेली असता, तिला फूस लावून एका बंगल्याच्या बाजूला नेले. ...

सुपारी घेऊन खुनाचा प्रयत्न, गुंडाला १० वर्षे कारावास - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सुपारी घेऊन खुनाचा प्रयत्न, गुंडाला १० वर्षे कारावास

ठाणे न्यायालयाचा निकाल, पुराव्याअभावी दोघांची निर्दोष मुक्तता ...

गुटख्याची तस्करी करणाऱ्या ११ जणांवर कारवाई; ट्रक चालकाला अटक, २९ लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुटख्याची तस्करी करणाऱ्या ११ जणांवर कारवाई; ट्रक चालकाला अटक, २९ लाखांचा गुटखा जप्त

कारवाईत रफिकमिया याच्यासह ११ जणांविरुद्ध आज गुन्हा दाखल झाला असून अन्य आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...

अवैध रेती उपसा करणाऱ्या बोटींमध्ये मिळाल्या १६ जिलेटिन कांड्या, १७ डिटोनेटर - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अवैध रेती उपसा करणाऱ्या बोटींमध्ये मिळाल्या १६ जिलेटिन कांड्या, १७ डिटोनेटर

कळवा, मुंब्रा खाडीतील घटना : जिल्हाधिकारी दक्षता पथकाची कारवाई ...

७ जणांचा बळी घेणारी ठाण्यातील ती लिफ्ट गेल्या तीन महिन्यांपासून नादुरुस्त - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :७ जणांचा बळी घेणारी ठाण्यातील ती लिफ्ट गेल्या तीन महिन्यांपासून नादुरुस्त

उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द: कुटूंबीयांना मिळणार दहा लाखांची भरपाई ...

कामधंद्यावरुन बोलल्याने आत्याचा खून; आरोपीस जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कामधंद्यावरुन बोलल्याने आत्याचा खून; आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

ठाणे न्यायालयाचा निकाल: भिवंडीतील घटना ...